खोटी वाह वाह मिळवणाऱ्याला खरे बोलणे पटत नाही, गोड बोलून आणि तळवे चाटून मिळालेली सत्ता जास्त दिवस टिकत नाही. 👍😀 खोट्यांची ही टोळी सारी जास्त दिवस टिकत नाही, प्रामाणिकपणे पैसा मिळवतो, तुमच्या सारखा फुकट नाही.👍😀 माज आम्हाला तुमच्या सारखा फुकट… Continue Reading →
एकच कमेंट शंभर वेळा करणे काकांना वाटे मोठी शान, कमेंट पुन्हा पुन्हा करून मिळवला कॉपी पेस्ट काका नावाचा मान.🤣 कॉपी पेस्ट काकांचा आवडता शब्द फालतू, सदस्य कितीही समजून सांगो असेच काहीही बोल तू (तुम्ही).🤣 कॉपी पेस्ट काकांना समजून सांगून थकले… Continue Reading →
तू नसताना प्रेक्षक तुझी खूप काढतात विशाखा ताई, पॉडकास्ट बातम्या मला आज आली बघा बघा बाई.😀 तीन गोष्टी सांगताना कधी आमची कमेंट घेतली, म्हणून ही प्रेमा तुझी आज जास्त खेळणार नाही.😛 तुझी ही लवाळ भाषा तीन गोष्टीत बसत नाही, रुजूता… Continue Reading →
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑