तुला प्रत्येक क्षणी जशी तुझी आई लागते, मला मनापासून माझी आई पण खूप प्रिय आहे.😊 तुला सगळ्या वेळी तुझे पालक तुझ्या सोबत ठेवायचे असतात, मला मनापासून माझ्या पालकांना आनंदी ठेवायचे आहे.😊 तुला जसे माहेरी जाऊन आईकडून लाड करून घ्यायला आवडते,… Continue Reading →
दिवस कसे गेले न कळताच आता बघता बघता दोन वर्षाचे झाले माझे बाळ. हे जग तुझ्यासाठी नवखे असेल जरी या जगात माणूस म्हणून जगायला शिकेल माझे बाळ. या जगात सकारात्मकतेची चाहूल देत जीवनात आमच्या आनंदाचे झाड बनून आले… Continue Reading →
कामाच्या गोंधळात, धकाधकीच्या जीवनात एक कविता करेन म्हणून वर्ष सरले; पण कविता काही तयार झालीच नाही. II१II कामाच्या ओझ्यात, धावपळीच्या जीवनात एक कविता करेन म्हणून महिने सरले; पण कविता काही तयार झालीच नाही. II२II कामाच्या कचाट्यात, धडपडीच्या जीवनात एक कविता… Continue Reading →
माझ्या तान्हूल्या तुझ्या सोबत राहून दिवस कधी संपतो कळत नाही.😊 माझ्या छकुल्या तुझ्या सोबत राहून थकवा कधी गायब होतो कळत नाही.😊 माझ्या सोनुल्या तुझ्या सोबत राहून झोप कधी उडते कळत नाही.😊 माझ्या ससूल्या तुझ्या सोबत राहून स्वतःचा विसर कधी पडतो… Continue Reading →
सर्व स्तरांवर होणाऱ्या धावपळीमुळे स्वतः शारीरिक, मानसिक आणि भावनिकरित्या थकत आहे, स्वतःचा थोडा विचार करशील का?🤔 घरची दारची वेळ जुळवाजुळव करण्यामध्ये स्वतःचा अवतार होत आहे, स्वतःचा थोडा विचार करशील का?🤔 पालकाची भूमिका जबाबदारपणे पार पाडताना स्वतःची हेळसांड होत आहे, स्वतःचा… Continue Reading →
आपण केलेल्या सत्कर्माचे फळं कठीण काळात अचानक पुढ्यात येऊन पडते आणि एक आल्हाददायक वातावरण तयार करून जाते.😊 – प्रेमा
कठीण काळात “हे ही दिवस जातील” म्हणून आपले प्रयत्न करणे सुरू ठेवले की, पुढचा प्रवास थोडासा हलका वाटायला लागतो.😊 – प्रेमा.
सर्व गोष्टींची जबाबदारी घेऊन अधिकार दाखवणाऱ्या व्यक्तीचा आदर केला जातो.🙏 सर्व जबाबदारी झटकून फक्त अधिकार गाजवणाऱ्या व्यक्तीचा नकळत अनादरच होतो.☺️ – प्रेमा.
स्टँडर्ड बघून नाते टिकवणाऱ्या ढीगभर लोकांपेक्षा जीवाला जीव देणारी बोटावर मोजण्या इतकीच जिवाभावाची लोकं असली की आयुष्य सुखकर होतं.😊 – प्रेमा.
मुलगी आणि मुलीच्या मैत्रिणीला मुली सारखेच वागवणारे तुम्ही एकमेव व्यक्ती राही, काका तुमच्या सारखे कोणीच निर्मळ मनाचे नाही.😊 मुलगी आणि सून यामध्ये तुम्ही कधीच दूजाभाव करत नाही, काका तुमच्या सारखे कोणीच निर्मळ मनाचे नाही.😊 मुलगा मुलगी भेद न… Continue Reading →
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑