दुःखात एकमेकांना सावरून घेणारे नाते हे मनाशी मनाचे.😊 अडचणीच्या काळात एकमेकांसाठी धावून येणारे नाते हे मनाशी मनाचे.😊 न बोलताही एकमेकांच्या भावना समजून घेणारे नाते हे मनाशी मनाचे.😊 अवघड प्रसंगी एकमेकांना आधार देणारे नाते हे मनाशी मनाचे.😊 … Continue Reading →
तेंव्हाच्या पालकांना मुल फक्त या इयत्तेत आहे एवढंच माहिती असे, आत्ताच्या पालकांसारखा मुलांच्या अभ्यासाच्या ताणाचा लवलेशही नसे.😊 पालकांनी शाळेत येणे म्हणजे मुलांसाठी एक शिक्षा असे, आत्ताच्या पालक सभे सारखी अजीबात सवय नसे.😊 मुलांचा घरी अभ्यास घेणं म्हणजे विनोदाची… Continue Reading →
कोणत्याही नात्यामध्ये अहंकार आला की, त्या नात्याला उतरती कळा लागली म्हणून समजा.☺️ कोणत्याही नात्यात स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करणे आले की, त्या नात्याला उतरती कळा लागली म्हणून समजा.☺️ कोणत्याही नात्यात विश्वासाला तडा गेला की, त्या नात्याला उतरती कळा लागली… Continue Reading →
तू माझ्या घरी येता सगळे दुःख विसरून मज खूप आनंद होई तूच खरी माझी यशोदा माई.😊 तूझ्या प्रेमळ भेटीने आप्तेष्टांच्या वागण्याचा सर्व जर ओसरून जाई तूच खरी माझी यशोदा माई.😊 अडचणीच्या काळात तुझे मोलाचे सहकार्य लाभणे ही माझी… Continue Reading →
तूझ्या या चाहुलीने घराला घरपण आले.🤗 तूझ्या या येण्याने मातृत्व प्राप्त झाले.🤗 तूझ्या गोड हसण्याने घराचे नंदनवन झाले.🤗 तुझ्या गोड हुंकाराने मन प्रफुल्लीत झाले.🤗 तूझ्या सहवासाने वेळेचे भान न उरले.🤗 तूझ्या सोबत राहण्याने कष्टाचे सार्थक… Continue Reading →
कोवळया वयात पालकांचा दुरावा पत्करून कर्मचाऱ्यांचा द्वेष सहन करत लहानाच्या मोठ्या होतात, तुमच्या नजरेतील ह्याच त्या बोर्डिंगच्या आळशी मुली.😊 वयात आल्यावर आजूबाजूच्या वाईट नजरा चुकवून विद्यालयीन शिक्षण पूर्ण करतात, तुमच्या नजरेतील ह्याच त्या बोर्डिंगच्या आळशी मुली.😊 जिद्दीने शिक्षण… Continue Reading →
विविध ग्रुपवर निवडलेली, हा माझा ग्रुप खूप आवडता.😊 हसवा हसवीला पोट भर, ग्रूप सदस्य होतात कधी बोर.😊 अनुभव टेन्शन अनुभवन प्रत्येक सदस्य हा बालपणतो, ग्रूपचा कलाकार सदस्य कॉमेडी पोस्ट करून पोट भरून हसतो.😀 मास्तरांनी जोडली इथे माणसे प्रेमाची, मनपासुन तयार… Continue Reading →
जिवाच्या जिवलगा आज तुझा वाढदिवस, तू कायम सुखी राहो हाच बाप्पाचरणी करीन नवस.🎂 प्रत्येक परिस्थितीत स्वतःला सिध्द करण्याची कला तुझ्यात दिसते, अडचणीत कोणालाही मदत करण्यात तुझी तप्तरता असते.🎂 ऑफिस मध्ये संयमी बॉस म्हणून सगळ्यांचा आवडता बनतोस, कामातील प्रामाणिकपणामुळे स्वतः च्या… Continue Reading →
नावाप्रमाणे बुद्धिमान तू, घरच्यांचा अभिमान तू.🎁 संकटात साथ देणारी सखी तू, आनंदच्या संसारात सुखी तू.🎁 सत्याच्या बाजूने उभी राहणारी व्यक्ती तू, प्रामाणिकपणाला जपणारी शक्ती तू.🎁 सीएमच्या पाठीशी उभी राहणारी बाई तू, समस्या शांतपणे समजून घेणारी आई तू.🎁… Continue Reading →
मातीतला माणूस मातीत राहून कर्माने नाव गाजवतोय, गावाकडच्या गोष्टीतून ग्रामीण भागातील सत्य परिस्थिती दाखवतोय.😊 गोर गरीब लोकांचे कष्ट समाजाला दाखवून विचार करण्यास भाग पडतोय, खेड्या पाड्यातील कौशल्य मिडिया समोर हिरीरीने मांडतोय.😊 प्रोत्साहनासाठी फक्त चांगल्याच गोष्टी नाही तर लोकांचे… Continue Reading →
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑