तूझ्या या चाहुलीने

घराला घरपण आले.🤗

 

तूझ्या या येण्याने

मातृत्व प्राप्त झाले.🤗

 

तूझ्या गोड हसण्याने

घराचे नंदनवन झाले.🤗

 

तुझ्या गोड हुंकाराने

मन प्रफुल्लीत झाले.🤗

 

तूझ्या सहवासाने

वेळेचे भान न उरले.🤗

 

तूझ्या सोबत राहण्याने

कष्टाचे सार्थक झाले.🤗

 

तुझ्या गोंडस दिसण्याने

मन आनंदी झाले.🤗

 

तूझ्या गोंडस असण्याने

प्रेमाचे जीवन आनंदा

ने फुलले.🤗

– प्रेमा

← Back

Thank you for your response. ✨