Month October 2021

विचार करूया

हसण्यासाठी जन्म आपला, हसण्यासाठी आपण, मनमोकळे हसताना जगाचा विचार करतो का पण? हसण्याचे कितीतरी फायदे आहेत, तरीही लाजतो आपण, मनमोकळे हसताना जगाचा विचार करतो का पण? हसण्याने मन आनंदी राहतं हे मनोमन जाणतो आपण, मनमोकळे हसताना जगाचा विचार करतो का… Continue Reading →

सकारात्मक विचार

फक्त यंत्रावरच नाही तर आयुष्यात देखील काही गोष्टी आणि काही माणसे नात्यातून शिफ्ट+डिलीट करावी लागतात. त्यामध्ये दोघांचेही भले असते. – प्रेमा

एक हरीण

(सत्य घटनेवर आधारित कविता) कोरोनामुळे दुरावलेल्या जिवलगाला भेटण्यासाठी तळमळणारी ती एक हरीण. प्रवास एवढा सोपा नव्हता हे जाणून ही त्याला भेटण्यासाठी सतत धडपडत करणारी ती एक हरीण. दोन डोस पूर्ण झाले म्हणून तिकीट मिळाले याचा आनंद साजरा करणारी ती एक… Continue Reading →

निसर्गाचा ठेवा

हिरवागार निसर्ग आणि त्याची शुद्ध हवा, असा अनुभव वेळ मिळेल तेंव्हा घ्यावा. येथील हिरवळ पाहून मन प्रसन्न होते, रंगी बेरंगी फुलांचे दर्शन मनाला उभारी देते. अनमोल आहे निसर्गातील हा विविधतेचा ठेवा, निसर्गाचे संवर्धन करणे तुझ्याच हाती रे मानवा. प्राणी पक्षी… Continue Reading →

दुटप्पीपणा

त्याच त्या गोष्टी तेच ते राजकारण परत तेच सर्व, टोळीच्या म्होरक्याने परत आणलयं चमचे लोकांचे पर्व. या कुचकट लोकांचा हात धरू शकणार नाही कोणी कुटाळक्या करण्यात, पहिला नंबर मारतील कुठून तरी शोधून आणलेले उसने तत्वज्ञान झाडण्यात. समोर गोड बोलून मागे… Continue Reading →

मुलगी

मुलगा व्हावा म्हणून अनेक नवस करणारे पाहिले आहेत; पण मुलीला समानतेने वागवणारे खूप कमी आहेत.   मुलगी असते हास्याची खाण, ती असते कुटुंबाची शान. ती ठेवते तुमचा मान..   ती असली की सगळीकडे चिवचिवाट, ती असली की घरात घमघमाट. ती… Continue Reading →

© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress

Theme by Anders NorenUp ↑

error: Content is protected !!