हसण्यासाठी जन्म आपला, हसण्यासाठी आपण,
मनमोकळे हसताना जगाचा विचार करतो का पण?
हसण्याचे कितीतरी फायदे आहेत, तरीही लाजतो आपण,
मनमोकळे हसताना जगाचा विचार करतो का पण?
हसण्याने मन आनंदी राहतं हे मनोमन जाणतो आपण,
मनमोकळे हसताना जगाचा विचार करतो का पण?
हसण्याने बरेच प्रश्न सुटतात हे जाणणारे आपण,
मनमोकळे हसताना जगाचा विचार करतो का पण?
हसण्यामुळे जीवन जगणे सोपे होते असे मानणारे आपण,
मनमोकळे हसताना जगाचा विचार करतो का पण?
कोण काय म्हणेल या चक्रव्यूहात गुरफटू नये आपण,
मनमोकळे हसताना जगाचा विचार करतो का पण?
झाले गेले विसरून जाऊन आनंदी राहू आपण,
मनमोकळे हसताना जगाचा विचार करतो का पण?
– प्रेमा
October 24, 2021 at 5:32 am
मी तर हसते हं खळखळुन. हसण्यातला आनंदच वेगळा. समोरच्याला पण हसवणं ही कला आहे.
October 24, 2021 at 5:34 am
बरोबर ताई.👍😊
October 24, 2021 at 5:38 am
😁😄😆🤣😂
October 24, 2021 at 8:54 am
👍😀
October 24, 2021 at 5:48 am
Khup chaan 👍👍
October 24, 2021 at 8:54 am
धन्यवाद!🙏😊
October 24, 2021 at 5:49 am
🤣🤣🤣
October 24, 2021 at 8:55 am
👍😀
October 24, 2021 at 6:22 am
वाहहहह वाहहहह…. हे तर सुखी जीवनाचं रहस्यच आहे… 👍👍👍 खूप छान
October 24, 2021 at 8:55 am
मनापासुन धन्यवाद.🙏😊
October 25, 2021 at 4:19 am
🤗
October 29, 2021 at 1:18 pm
☺️