Category कवितेविषयी

हे कविते

न जाणो आपल्या मैत्रीला कोणाची नजर लागली तू हल्ली माझ्याकडे फिरकतंच नाहीस.😒   न जाणो तुला कशाचा राग आला तू हल्ली माझ्याकडे येतंच नाहीस.😒   न जाणो तू कशावरून रुसलीस तू हल्ली डोक्यात पिंगा घालतंच नाहीस.😒   न जाणो तू… Continue Reading →

प्रिय कविता

रक्तात भिनावीस अशी तू माझ्या नसात आहेस.☺️   जीवनात राहावीस अशी तू माझ्या श्वासात आहेस.☺️   कायम ठेवावीस अशी तू माझ्या मनात आहेस.☺️   सोबत असावीस अशी तू माझ्या विचारात आहेस.☺️   नेहमी भासावीस अशी तू माझ्या सहवासात आहेस.☺️  … Continue Reading →

मी साधी कवयत्री

मानवी स्वभावाचे पैलू शब्दांतून उलगडणारी मी साधी कवयत्री.✍️ मनातील भावना अलगद कागदावर उतरवणारी मी साधी कवयत्री.✍️ व्यक्तींच्या गुणांचे महत्त्व पटवून देणारी मी साधी कवयत्री.✍️ दैनंदिन जीवनातील अनुभव ओळीत रेखाटणारी मी साधी कवयत्री.✍️ मनुष्याचे असण्याचे महत्त्व सांगणारी मी साधी कवयत्री.✍️ जीवनातील… Continue Reading →

काही सुचत नाही

मिञांनो मी कधी बसत नाही आणि एकदा लिखाणाला बसले की, कविते शिवाय दुसरं काही सुचत नाही.😀 कवितेचा विषय कोणताही असो लिखाणाला बसले की, कवितेत वास्तवा शिवाय दुसरं काही येत नाही.😉 सभोवताली एवढ्या घटना घडताना पाहून लिखाणाला बसले की, कविता लिहिताना… Continue Reading →

माझा वाचक वर्ग

कविता वाचून भरभरून प्रतिसाद देणारा असा हा माझा निवडक वाचक वर्ग.🤗   कविता वाचून ही कविता कोणा विषयी आहे? असे विचारणारा असा हा माझा निवडक वाचक वर्ग.😂   कविता वाचून सकारात्मक दृष्टीने सुधारणा सुचवणार असा हा माझा निवडक वाचक वर्ग.☺️… Continue Reading →

प्रिय वाचक

प्रिय वाचक वर्ग, खूप दिवसांपासून तुमच्याशी संवाद साधण्याचा विचार सुरू आहे. आज मी तुम्हा सर्वांचे आभार मानणार आहे.😊 लहानपणापासून वाटायचे की आपण लिहू शकतो पण तो विचार प्रत्यक्षात उतरण्याची वेळ कोरोनाकाळात आली.☺️ या काळात खूप लोकांचे दुःख, व्यथा, भावनांचे खेळ… Continue Reading →

मनकवडी

समोरच्याच्या मनातील भाव जाणून घेऊन योग्य शब्दात मांडणं मला जमतं, कसं ते माहिती नाही.😀 शब्द न शब्द माझाच आहे असे समोरच्याला वाटण्या इतपत लिखाण होतं, कसं ते माहिती नाही.☺️ मिञ मंडळींना अनेक शुभेच्छा देताना त्यांना ओळीतून प्रकट करते, कसं ते… Continue Reading →

© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress

Theme by Anders NorenUp ↑

error: Content is protected !!