मानवी स्वभावाचे पैलू शब्दांतून
उलगडणारी मी साधी कवयत्री.✍️
मनातील भावना अलगद कागदावर
उतरवणारी मी साधी कवयत्री.✍️
व्यक्तींच्या गुणांचे महत्त्व पटवून
देणारी मी साधी कवयत्री.✍️
दैनंदिन जीवनातील अनुभव ओळीत
रेखाटणारी मी साधी कवयत्री.✍️
मनुष्याचे असण्याचे महत्त्व
सांगणारी मी साधी कवयत्री.✍️
जीवनातील आनंद शोधण्यात मदत
करणारी मी साधी कवयत्री.✍️
– प्रेमा
September 17, 2022 at 4:46 am
Ek asadharan ashi sadhi kaviyatri! ❤️
September 17, 2022 at 3:17 pm
❤️🙏😊
September 17, 2022 at 4:50 am
Wwwaahhh wwwaahhh….
इतकं छान छान लिहीतेस… तू कसली साधी.. तू तर एक नंबर कवियत्री 😃👍👍
September 17, 2022 at 3:17 pm
❤️🙏😊