आला आला दसरा प्रेमळ लोकांच्या भेटीने कटकटी साऱ्या विसरा.☺️ आला आला दसरा सोन्या चांदीच्या खरेदीने दारिद्रय सारे विसरा.☺️ आला आला दसरा घरा दाराच्या सजावटीने अडचणी साऱ्या विसरा.☺️ आला आला दसरा आप्तेष्टांच्या आपुलकीने दुःख सारे विसरा.☺️ आला आला दसरा गोडधोड भोजनाने… Continue Reading →
साडेतीन पीठे तुझी ओळख करून देई, भक्तांच्या हाकेला धावून येतेस तू आई.🙏 कोल्हापूरची तू महालक्ष्मी माता आई, भक्त मंडळी तुझ्या महिमेची गाथा गाई.🙏 तुळजापूरची तू भवानी माता आई, भक्त लोकं भक्ती भावाने तुझी भेट घेई.🙏 माहूरची तू रेणुका माता आई,… Continue Reading →
आला आला सण गोपाळ काला, बाळ गोपाळ जमले या सोहळा.🥰 सर्व गोविंदा पथक पहा किती उत्साही, दहीहंडी फोडण्याची झाली आता घाई.🥰 ढोल ताशे, डिजेचा आवाज येता थिरकते ही तरुणाई, प्रत्येक कणा कणात आनंदाचा संचार होई.🥰 इथले रस्ते सारे लोकांच्या गर्दीने… Continue Reading →
तूच माझा कान्हा तूच माझा कन्हैया! शरण आलो मी तुझीया पाया!! ये लवकरी जगाचा या उद्धार कराया! किती वाट पहावी तुझी आम्ही राया!! भुरळ मनाला घाली तूझी लोभस काया! देहभान हरपून आलो रे तुला पहाया!! कृष्ण जन्माष्टमीचा सण म्हणजे तुझी… Continue Reading →
चैत्र महिन्याच्या दिवस उजाडला हिंदू नववर्षाचा पहिला सण आला अवघा महाराष्ट्र गुढींनी छान सजला.🚩 लहान मुले तयार होतात खाण्यासाठी गाठी थोर सर्व झटतात बाल गोपालांच्या आनंदासाठी या नववर्षाच्या सणाची ही किमया मोठी.🚩 आपापसातील गैरसमज, द्वेष, भांडण, राग सारा विसरूया जीवनातील… Continue Reading →
दोन वर्ष कोरोनाचे सावटाने केलं होतं सर्वांना बेधुंद, या वर्षीच्या धुलीवंदनाचा घेऊया छान आनंद.💐 नकारात्मकता विसरून सर्व सप्तरंगी होळीत होऊया बेधुंद, सर्व मिळून लुटूया आज थोडा धुलीवंदनाचा आनंद.💐 सर्व दुःख विसरून भुकेले जीव नाचत आहेत बेधुंद सर्व बाळ गोपाळांच्या चेहऱ्यावर… Continue Reading →
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑