Month February 2023

विचार

माणूस सगळं विसरेल पण अडचणीच्या काळात मिळणारी वाईट वागणूक कधी विसरत नाही.😊 – प्रेमा

विचार

तुमची खरी काळजी करणारे दुनियेला दाखवत नाहीत, दुनियेला दाखवणारे तुमची खरी काळजी करत नाहीत.😊 Love u my real Friends.❤️ – प्रेमा

त्याचा चॉकलेट डे

चॉकलेट होतंय आता प्रेमाचं प्रतीक भावा, ज्याला याचं गुपित कळलं तोच जिंकेल प्रेमाचा हा दावा. 🤣 चॉकलेट ऐवजी गूळ शेंगदाणे चिक्की दिली तर फायदा होईल, अनेमिया कमी करण्याचा दिवस म्हणून त्याचा डंका होईल.🤣 करू नकोस मित्रा चॉकलेट डे चा विचार… Continue Reading →

प्रपोज

ती त्याला आणि तो तिला प्रपोज करावं या द्वंद्वात वर्ष सरून जातं, खुप वर्षांनी एकमेकांना भेटल्या नंतर प्रेमाचं खरं गुपित समोर येतं.😊 कॉलेजचे गोड गुलाबी दिवस आठवण्यात भेटीचा वेळ निघून जातो, पुन्हा भेटीच्या ओढीने एकमेकांत गुंफलेला हात शेवटचा निरोप घेतो.😊

चारोळी

आज गुलाबाचे फुल देण्या पेक्षा मनीच्या भावना समजून घे, रोज स्वप्नात भेटण्या पेक्षा प्रत्यक्षात येऊन प्रेमाची गुलाबी भेट घे.😊 -प्रेमा

© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress

Theme by Anders NorenUp ↑

error: Content is protected !!