ती त्याला आणि तो तिला प्रपोज करावं

या द्वंद्वात वर्ष सरून जातं,

खुप वर्षांनी एकमेकांना भेटल्या नंतर

प्रेमाचं खरं गुपित समोर येतं.😊

कॉलेजचे गोड गुलाबी दिवस आठवण्यात

भेटीचा वेळ निघून जातो,

पुन्हा भेटीच्या ओढीने एकमेकांत

गुंफलेला हात शेवटचा निरोप घेतो.😊