माणसांच्या गर्दीत मनात जपलेल्या व्यक्तीला आठवण सहज नसतं, मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवणं जिवाभावाची मैत्रीचं गुपित असतं. कामाच्या गराड्यात मनाचा हळवा कोपरा जपणं सहज नसतं, जगाला न दाखवता मनाच्या कुपीत जपलेलं एक प्रेम असतं. – प्रेमा
कुच्छ पल प्यार के लिये हैं कुच्छ पल हमारे लिये हैं l कुच्छ पल प्यारे लोंगों के लिये हैं कुच्छ पल आपके लिये हैं ll – प्रेमा
सुनले ये दिल नादान, तेरी मेरी न कोई पहचान l मत दे ये झुटे प्यार का ग्यान, अब तो सचाई को मान ll – प्रेमा
हमारी दोस्ती किसी चिज की मोहताज नहीं होती, ओ जब भी किसी से होती है तो दिल से होती है जनाब. – प्रेमा
तुला नाकारलंय त्यांनी, न डगमगता जीवनात स्थाईक होऊन दाखव.😊 तुला कमी लेखलय त्यांनी, न खचता तू काय आहेस जगाला सिध्द करून दाखव.☺️ तुझा मजाक उडवलाय त्यांनी, तू किती समंजस आहेस कृतीतून व्यक्त होऊन दाखव.😊 तुझा अपमान केलाय… Continue Reading →
माझे सर्व हट्ट पुरवणारी आणि न कंटाळता, मला प्रेमाने भरवणारी माझी आजी होती ती.☺️ आडपडदा न ठेवता सगळं सांगणारी, माझी पहिली मैत्रीण माझी आजी होती ती.☺️ जे आहे ते समोर बोलणारी,माझ्या सर्व गोष्टी गुपित ठेवणारी माझी आजी होती… Continue Reading →
तुला सोडून जाणाऱ्या व्यक्तीच्या आठवणीत रडण्या पेक्षा, तुझ्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीचा थोडा विचार करून तर बघ.😊 तुला दूर करणाऱ्या व्यक्तीच्या विरहात जगण्या पेक्षा, तुला जीव लावणाऱ्या व्यक्तिला थोडा जीव लावून तर बघ.😊 तुझ्या स्वप्नांचा चुराडा करणाऱ्या व्यक्तीच्या आठवणीत… Continue Reading →
येणारे येतात जाणारे जातात; पण काही व्यक्ती आपल्या जीवनात अमुलाग्र बदल करून जातात.😊 – प्रेमा
नको कोणता सत्कार न नको कोणता मान, सैनिकाची पत्नी म्हणून जपा सन्मान.😊 खूप काही मागत नाही ती समाजाला दान, सैनिक पत्नी असणं तिला मान.😊 सर्वस्व अर्पण करून ती देशाची शान, एकटी स्त्री समान करू नका अपमान.😊 पती… Continue Reading →
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑