माणसांच्या गर्दीत मनात जपलेल्या व्यक्तीला आठवण सहज नसतं,

मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवणं जिवाभावाची मैत्रीचं गुपित असतं.

कामाच्या गराड्यात मनाचा हळवा कोपरा जपणं सहज नसतं,

जगाला न दाखवता मनाच्या कुपीत जपलेलं एक प्रेम असतं.

– प्रेमा