अशीच प्रगती करत रहा यशाचे शिखर गाठत जा.☺️ सर्वांशी प्रेमाने वागत रहा लोकांच्या मनाचा ठाव घेत जा.☺️ स्वतःच्या कामात प्रामाणिक रहा असाच यशस्वी व्यावसायिक होत जा.☺️ निरोगी आयुष्य जगत रहा स्वतःला पण वेळ देत जा.☺️ नात्यात कायम तत्पर रहा प्रेमाची… Continue Reading →
माणूस म्हटले की जीवनात चढउतार आले, मानवी शरीरा अंतर्गत उद्भवणारे आजार आले.😇 एखादी आठवण उचंबळून येणे आले, त्या आठवणीत चिंब चिंब होणे आले.😇 मानवी मनातील विविध छटांचे प्रकटणे आले, मनाच्या तळाशी बसलेल्या गोष्टींचे खेळ आले.😇 मनातील भावना अनावर होणे आले,… Continue Reading →
कोणत्यातरी समान धाग्याने एकत्र गुंफले जाऊन काही लोकं एका भेटीत लगेच आपलेसे वाटतात.😊 कोणतेही ‘ किंतु ‘ मनात न ठेवता एक व्यक्ती म्हणून तुमच्याशी निस्वार्थी आणि निखळ मैत्री करतात.😊 कारण कोणतेही असो हेतू एकदम स्वच्छ ठेवून तुमच्या सहवासात येऊन कायम… Continue Reading →
तुझ्या कामात चूक काढता येत नाही, म्हणून विचित्र लोकं तुझ्या चारित्र्यावर बोलतील; पण तू दुर्लक्ष कर.😊 तुला कमी लेखण्यासाठी विचित्र लोकं एखादी संधी शोधतील; पण न डगमगता तू दोन हात कर.😊 तुझे कार्य वरचेवर सरस होतंय, म्हणून विचित्र लोकं संकटात… Continue Reading →
कार्यकर्ते आंदोलनासाठी पेटून उठले की, चक्का जाम होतो.😅 मैदा आणि साखरेचा पाक एक झाले की, गुलाब जाम होतो.😀 डोकं भनभनून हात बाटलीकडे गेला की, प्याला जाम होतो.😅 फळ आणि साखरेचं मिश्रण झालं की, फ्रूट जाम होतो.😀 मनाविरुद्ध काही विपरीत घडलं… Continue Reading →
मीच तुझ्या प्रेमात वेडी व्हायचे; पण आत्ता कळतंय की, तू फक्त तुझाच होतास.😔 मीच तुला नात्याचा मान द्यायचे; पण आत्ता कळतंय की, तू त्याच्या अधिकारी नव्हतास.😔 मीच तुझ्या मागे मागे असायचे ; पण आत्ता कळतंय की, तू अहंकारात डुंबत होतास.😔… Continue Reading →
मी तर तुला पाहता क्षणी माझ्याही नकळत तुझ्या प्रेमात पडलो.😍 तुझ्या सोबत आयुष्याची स्वप्ने पाहणारा मी तुझ्या एका नकाराने कोलमोडलो.😢 तुझ्या पासून थोडा दूर जाऊन मित्रांच्या साथीने थोडासा बिघडलो.😖 तू आयुष्यात परत कधीच मला दिसणार नाही या विचाराने रात्रंदिन रडलो.😩… Continue Reading →
तू सांगितलेल्या तुझ्या जीवनातील गोष्टींवर विश्वास ठेवणे माझ्या मैत्रीचा नियम आहे.🤝 कोणतेही संकट आले तरी तुझी मैत्री अगदी प्रामाणिकपणे जपणे माझ्या मैत्रीचा नियम आहे.🤝 तू मैत्रीच्या परीक्षेत पास व्हावं म्हणून तुला पडताळणे माझ्या मैत्रीचा नियम आहे.🤝 तुझ्या आयुष्यातील सर्व गोष्टीं… Continue Reading →
दोन वर्ष कोरोनाचे सावटाने केलं होतं सर्वांना बेधुंद, या वर्षीच्या धुलीवंदनाचा घेऊया छान आनंद.💐 नकारात्मकता विसरून सर्व सप्तरंगी होळीत होऊया बेधुंद, सर्व मिळून लुटूया आज थोडा धुलीवंदनाचा आनंद.💐 सर्व दुःख विसरून भुकेले जीव नाचत आहेत बेधुंद सर्व बाळ गोपाळांच्या चेहऱ्यावर… Continue Reading →
तू मला आता गृहीत धरत आहेस तर ठिक आहे; पण मदतीच्या वेळी मी नसताना तुला माझ्या असण्याची किंमत कळेल.😊 तू माझ्या वागण्याला एक लेबल लावत आहेस तर ठिक आहे; पण मी दूर गेल्यावर तुला माझी किंमत कळेल.😊 तू… Continue Reading →
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑