कोणत्यातरी समान धाग्याने एकत्र गुंफले जाऊन
काही लोकं एका भेटीत लगेच आपलेसे वाटतात.😊
कोणतेही ‘ किंतु ‘ मनात न ठेवता एक व्यक्ती म्हणून
तुमच्याशी निस्वार्थी आणि निखळ मैत्री करतात.😊
कारण कोणतेही असो हेतू एकदम स्वच्छ ठेवून
तुमच्या सहवासात येऊन कायम आनंद देतात.😊
कोणतेही मोठे तत्वज्ञान न झाडता सहज कृतीतून
तुम्हाला जीवनाचे मर्म अलगद शिकवून जातात.😊
चांगले आत्मे म्हणजे स्वच्छ मनाच्या लोकांशी मैत्री होऊन
ते लोकं कायम तुमच्या संपर्कात राहतात.😊
ही मैत्री टिकवणे आणि निभावणे पण एक कला आहे;
असे चांगले आणि प्रतिभावान लोक भाग्याने भेटतात.😊
– प्रेमा
March 29, 2022 at 5:08 am
khooopach chhaann… 👍👍👍
March 29, 2022 at 5:29 pm
धन्यवाद दादा.🙏😊
March 29, 2022 at 5:53 am
Aplya maitree ver ahe ka???😜😜 Excellent as always!
March 29, 2022 at 5:30 pm
👍😀
Thank you Tai.🙏😊
March 29, 2022 at 11:51 am
अप्रतिम 💕
March 29, 2022 at 5:30 pm
धन्यवाद.🙏😊