इथे चमचांचीच चलती इथे चमचांचीच भरती.🍴 सगळीकडे ढवळाढवळ करती तरी चमचेच सगळ्यांना भारी वाटती.🍴 सत्य तेच वाटे जे चमचे सांगती हेच चमचे त्यांना तोंडावर पाडीती.🍴 अडचणीच्या वेळी हेच चमचे माघारी फिरती तरीही म्होरके नादात चमचेच गोळा करती.🍴 आता म्होरक्यांची पण… Continue Reading →
मन प्रसन्न करणारी अशी माझी उगवती सकाळ तू.😍 मनातून व्यक्त व्हावं असं माझ्या लिखाणाचे रहस्य तू.😍 मनमुराद आस्वाद घ्यावा अशी माझ्या आनंदाची खाण तू.😍 तुझ्यात रममाण होऊन जावे असे माझ्या हास्याचे गुपित तू.😍 भान हरवून तुझ्यात गुंतावे असे माझ्या जीवनाचे… Continue Reading →
वाईट लोकांच्या संगतीला लागून आपला संसार उद्ध्वस्त होत असेल तर यात नेमकी चूक कोणाची?🤔 आपल्या करणीची फळं घरच्या लोकांना हकनाक भोगावे लागत असतील तर यात नेमकी चूक कोणाची?🤔 आपली चूक दाखवणाऱ्याला दुर्लक्षित करून पायावर दगड पाडून घेत असेल… Continue Reading →
काय करू आम्हाला क्षणा क्षणाला तुमची आठवण येत आहे, तुमच्याच बाबतीत हे का घडलं म्हणून काळीज पिळवटून जात आहे.😔 हसत खेळत असणाऱ्या घराला कोणाची नजर लागली आहे, होत्याचं नव्हतं झालं म्हणून मन भरून येत आहे.😔 कोणतीही वस्तू हातात… Continue Reading →
लग्न म्हणजे दोन मनाच्या मिलना सोबत दोन कुटुंबाचं एकत्र येणं.🤗 लग्न म्हणजे ओळखी सोबत आपल्या साथीदाराला नव्याने जाणून घेणं.🤗 लग्न म्हणजे स्वतः सोबत जोडीदाराच्या मनाचा विचार करून काळजी घेणं.🤗 लग्न म्हणजे सख्या / सखीच्या प्रेमा सोबत विश्वासाने स्वतःला अलगद झोकून… Continue Reading →
तुमची काळजी असणाऱ्या व्यक्तींना एवढेही दुखवू नका की ते नाईलाजाने तुमच्यापासून दूर जातील.😊 तुमची काळजी असणाऱ्या व्यक्तींना एवढेही टोचून बोलू नका की ते तुमच्याशी बोलणे टाळतील.😊 तुमची काळजी असणाऱ्या व्यक्तींना एवढेही अपमानित करू नका की ते तुमचा तिरस्कार… Continue Reading →
अजूनही वाटतं घरात आहे तुमचा सहवास, कधी कधी होतो तुम्ही समोर असल्याचा भास.😔 एखादी घटना घडली की नकळत वळतो तुमच्या आठवणींकडे मोर्चा, मॉम अशा बोलल्या असत्या, तश्या केल्या असत्या असते हीच चर्चा.☺️ सुखाच्या क्षणी कुटुंबातील मुखिया म्हणून तुमचा… Continue Reading →
सगळीकडून आरडाओरडा आणि कामाचे प्रेशर असताना हसमुख राहणारा अवलिया म्हणजे मुकादम.☺️ माननीय आणि वरिष्ठांची बोलणी खाऊन त्याकडे दुर्लक्ष करत हसत काम करणारा अवलिया म्हणजे मुकादम.😀 सर्व कर्मचाऱ्यांचे दुःख जाणून अडचणीच्या वेळी त्यांना समजून घेणारा अवलिया म्हणजे मुकादम.🤗 … Continue Reading →
‘संगत’ हा फक्त तीन अक्षरी शब्द पण जीवनात त्याचे महत्त्व अमूल्य आणि अफाट आहे.☺️ ‘संगत’ चांगली असेल तर तुम्ही रंकाचा राजा होता; पण ती वाईट असेल तर राजाचा रंक होणे रास्त आहे.☺️ ‘संगत’ प्रामाणिक लोकांची असेल तर तुमचे… Continue Reading →
माझ्या आनंदासाठी जगण्यात सतत नावीन्य शोधणारा तू माझा लाडका जोडीदार.🤗 मी बोर झाले की लाँग ड्राईव्हला घेऊन जाऊन निसर्गात फिरवणारा तू माझा लाडका जोडीदार.🤗 मस्त मस्त पदार्थ बनवून बळजबरी खाऊ घालून मला मोटी बनवणारा तू माझा लाडका जोडीदार.🤗 माझ्या डोळ्यातील… Continue Reading →
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑