निम्मे वय झाले तरी तिला आपलं बाळ हे अजुन लहानचं आहे असे वाटते ती म्हणजे आई.🤗 आपल्या पिल्लांना त्रास होऊ नये म्हणून सर्व संकट परतवू पाहणारी ती म्हणजे आई.🤗 बाळाला थोडा जरी त्रास झाला तरी स्वतः रडून रडून… Continue Reading →
सुखात नाही पण दुःखात धावून येणारी अशी तुझी माझी मायाळू मैत्री.🥰 संकट काळात खंबीरपणे पाठीशी उभा राहणारी अशी तूझी माझी धाडशी मैत्री.🥰 मैत्रीतील सर्व गुपिते अलगद जपणारी अशी तुझी माझी विश्वासू मैत्री.🥰 गैरसमजाला कसलाच थारा न देणारी… Continue Reading →
जेंव्हा मन उदास होते तेंव्हा ठेवणीतल्या आठवणी बाहेर काढून पहा कसे मस्त वाटते.😊 जेंव्हा मन उदास होते तेंव्हा मस्त आवडीची गाणी लावून ऐकुन पहा कसे छान वाटते.😊 जेंव्हा मन उदास होते तेंव्हा निसर्गात मनमुराद भटकून पहा कसे उत्साही… Continue Reading →
कविता वाचून भरभरून प्रतिसाद देणारा असा हा माझा निवडक वाचक वर्ग.🤗 कविता वाचून ही कविता कोणा विषयी आहे? असे विचारणारा असा हा माझा निवडक वाचक वर्ग.😂 कविता वाचून सकारात्मक दृष्टीने सुधारणा सुचवणार असा हा माझा निवडक वाचक वर्ग.☺️… Continue Reading →
आपल्या पराक्रमी लोकांचा इतिहास जाणून घेण्यासाठी वाचलं पाहिजे.👍 आपली भारतीय संस्कृती खोलातून कळण्यासाठी वाचलं पाहिजे.👍 जगात घडणाऱ्या घटनांची इतंभुत माहिती मिळवण्यासाठी वाचलं पाहिजे.👍 आपल्या ज्ञानात अधिक अधिक भर पडण्यासाठी वाचलं पाहिजे.👍 समाजात घडणाऱ्या विविध घटना समजून घेण्यासाठी वाचलं पाहिजे.👍 स्वतःला… Continue Reading →
तुझ्या प्रेमाच्या लडिवाळ भाषेत मी नखशिखांत न्हाऊन निघावं असं तुझं प्रेम असावं.😍 माझ्याशी गप्पा मारताना तुला वेळेचं भान नसावं असं तुझं प्रेम असावं.😍 तुझ्या एका सहज स्पर्शाने माझं तन मन रोमांचित व्हावं असं तुझं प्रेम असावं.😍 माझ्या… Continue Reading →
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑