जेंव्हा मन उदास होते
तेंव्हा ठेवणीतल्या आठवणी बाहेर काढून
पहा कसे मस्त वाटते.😊
जेंव्हा मन उदास होते
तेंव्हा मस्त आवडीची गाणी लावून ऐकुन
पहा कसे छान वाटते.😊
जेंव्हा मन उदास होते
तेंव्हा निसर्गात मनमुराद भटकून
पहा कसे उत्साही वाटते.😊
जेंव्हा मन उदास होते
तेंव्हा विश्वासू व्यक्ती जवळ मोकळं होऊन
पहा कसे हलके वाटते.😊
जेंव्हा मन उदास होते
तेंव्हा लहान मुला प्रमाणे बागडून
पहा कसे आनंदी वाटते.😊
जेंव्हा मन उदास होते
तेंव्हा आवडता छंद जोपासून
पहा कसे भारी वाटते.😊
– प्रेमा
May 6, 2022 at 5:11 am
खूप छान 👍👍👍
May 6, 2022 at 5:15 am
धन्यवाद दादा.🙏😊
May 6, 2022 at 6:23 am
Mi gacchi var basun virah geet aikte. Masta lihila ahe
May 6, 2022 at 7:55 am
Good.👍
Thank you Tai.🙏😊