वाईट लोकांच्या संगतीला लागून आपला संसार उद्ध्वस्त होत असेल तर यात नेमकी चूक कोणाची?🤔 आपल्या करणीची फळं घरच्या लोकांना हकनाक भोगावे लागत असतील तर यात नेमकी चूक कोणाची?🤔 आपली चूक दाखवणाऱ्याला दुर्लक्षित करून पायावर दगड पाडून घेत असेल… Continue Reading →
संकटाना धावून येणारी जिवाभावाची माणसे लांब करतो हा गैरसमज.🙄 सदा सर्वदा असणारे आनंदमय वातावरण दूषित करतो हा गैरसमज.🙄 दोन सुखी जीवांच्या प्रेमाच्या आड येत राग उत्पन्न करतो हा गैरसमज.🙄 आनंदाने नांदणारे सुखी कुटुंब उद्ध्वस्त करतो हा गैरसमज.🙄… Continue Reading →
अधिकाराचा योग्य वापर करून समाजहिताचे निर्णय घेऊन त्यावर ठाम राहणारा माणूस म्हणजे वाघा सारखाच निर्भिड प्राणी.😊 सगळीकडे तोंड घालून नासधूस करत नात्यांची वाट लावणारा माणूस म्हणजे डुकरा सारखाच घाण करणारा प्राणी.😊 मालकाच्या मिठाला जागून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडणारा माणूस… Continue Reading →
मागे एक आणि पुढे एक बोलणं, हे तुम्हा पळपुट्या लोकांचं काम हाय.😅 पळून पळून तुम्ही अजुन कुठवर पळणार? सत्य वागेल त्याचा मागे शेवटी राम हाय.☺️ एवढं पण अती करू नका पापाचा घडा भरणं सुरू हाय.😅 स्वकर्मावर स्वतःला… Continue Reading →
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑