सर्व स्तरांवर होणाऱ्या धावपळीमुळे स्वतः शारीरिक, मानसिक आणि भावनिकरित्या थकत आहे, स्वतःचा थोडा विचार करशील का?🤔 घरची दारची वेळ जुळवाजुळव करण्यामध्ये स्वतःचा अवतार होत आहे, स्वतःचा थोडा विचार करशील का?🤔 पालकाची भूमिका जबाबदारपणे पार पाडताना स्वतःची हेळसांड होत आहे, स्वतःचा… Continue Reading →
तेंव्हाच्या पालकांना मुल फक्त या इयत्तेत आहे एवढंच माहिती असे, आत्ताच्या पालकांसारखा मुलांच्या अभ्यासाच्या ताणाचा लवलेशही नसे.😊 पालकांनी शाळेत येणे म्हणजे मुलांसाठी एक शिक्षा असे, आत्ताच्या पालक सभे सारखी अजीबात सवय नसे.😊 मुलांचा घरी अभ्यास घेणं म्हणजे विनोदाची… Continue Reading →
कोवळया वयात पालकांचा दुरावा पत्करून कर्मचाऱ्यांचा द्वेष सहन करत लहानाच्या मोठ्या होतात, तुमच्या नजरेतील ह्याच त्या बोर्डिंगच्या आळशी मुली.😊 वयात आल्यावर आजूबाजूच्या वाईट नजरा चुकवून विद्यालयीन शिक्षण पूर्ण करतात, तुमच्या नजरेतील ह्याच त्या बोर्डिंगच्या आळशी मुली.😊 जिद्दीने शिक्षण… Continue Reading →
अजुन तर निवडणूक येणे आपल्यापासून कोसो खूप दूर आहे, त्याआधी कार्यकर्त्यामध्ये लोकांना धमकवण्याचा भरला फुकटचा जोर आहे.😒 राजकारण विसरून समाजकारणात केलेल्या कामाचा पडला विसर आहे, उपद्व्याप करणाऱ्या लोकांना हाताशी घेऊन राजकारणाचा मांडला बाजार आहे.😒 समाजकारणात राजकारण आणू नये… Continue Reading →
नको कोणता सत्कार न नको कोणता मान, सैनिकाची पत्नी म्हणून जपा सन्मान.😊 खूप काही मागत नाही ती समाजाला दान, सैनिक पत्नी असणं तिला मान.😊 सर्वस्व अर्पण करून ती देशाची शान, एकटी स्त्री समान करू नका अपमान.😊 पती… Continue Reading →
खोटी वाह वाह मिळवणाऱ्याला खरे बोलणे पटत नाही, गोड बोलून आणि तळवे चाटून मिळालेली सत्ता जास्त दिवस टिकत नाही. 👍😀 खोट्यांची ही टोळी सारी जास्त दिवस टिकत नाही, प्रामाणिकपणे पैसा मिळवतो, तुमच्या सारखा फुकट नाही.👍😀 माज आम्हाला तुमच्या सारखा फुकट… Continue Reading →
माहिती आहे तुझ्या कामाचा प्रवास त्यात सहज सुधारणा होत नाही, तापून सलाकुन निघाल्या शिवाय समस्यांना दोन हात करता येत नाही.😊 कळते आम्हाला पण धडपड तुझी ध्येयपूर्ती त्याविन होत नाही, स्वतःला त्यात झोकून दिल्या शिवाय शल्का माल हाताला येत नाही.😊… Continue Reading →
काय सांगू बाई? ही पोरं काम सोडून उठ सुठ मोबाईल हातात घेई.😐 काय सांगू बाई? अभ्यास बाजूला ठेवून हे पोरं इंटरनेटमध्ये व्यस्त होई .😐 काय सांगू बाई? मोबाईल मध्ये डोकं घालून यांचा मेंदू दीर्घकाळासाठी बधीर होई.😐 काय सांगू बाई? या… Continue Reading →
घरच्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण कराव्यात ही मागणी माझ्याकडूनच का?🤔 घराची इज्जत राखण्यासाठी समाजाची सर्व निर्दयी बंधने माझ्यावरच का?🤔 घरदार सांभाळून येणारे पाहुणे रावळे जपण्याची जबाबदारी माझ्यावरच का?🤔 बाईपण सिध्द करण्यासाठी बाळाला जन्माला घालण्याची सक्ती माझ्यावरच का?🤔 कामाच्या ठिकाणी चोख जबाबदारी… Continue Reading →
राजा आणि रंकाचा खेळ कधीतरी बदलतो घाबरू नको मित्रा प्रत्येकाचा दिवस येतो.☺️ अधिकारी आणि सहकाऱ्याचा खेळ कधीतरी बदलतो घाबरू नको मित्रा प्रत्येकाचा दिवस येतो.☺️ हुकूमशहा आणि गुलामाचा खेळ कधीतरी बदलतो घाबरू नको मित्रा प्रत्येकाचा दिवस येतो.☺️ गरीब आणि श्रीमंताचा खेळ… Continue Reading →
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑