राजा आणि रंकाचा खेळ कधीतरी बदलतो घाबरू नको मित्रा प्रत्येकाचा दिवस येतो.☺️ अधिकारी आणि सहकाऱ्याचा खेळ कधीतरी बदलतो घाबरू नको मित्रा प्रत्येकाचा दिवस येतो.☺️ हुकूमशहा आणि गुलामाचा खेळ कधीतरी बदलतो घाबरू नको मित्रा प्रत्येकाचा दिवस येतो.☺️ गरीब आणि श्रीमंताचा खेळ… Continue Reading →
सकाळचे पाच वाजले की ही सुरू होई, ते रात्री अकरा पर्यंत अविरत चालू राही, याची साक्षीदार मी पीएमपीएमएलची प्रवासी.🚃 ओळख जीची गोरगरिबांची सोबती, वाहक-चालक सर्व प्रवाशांशी समानतेने वागती, याची साक्षीदार मी पीएमपीएमएलची प्रवासी.🚃 लहान थोरांच्या कलकलाटाने धन्य होई,… Continue Reading →
काय ती चापलुसी करणं काय ते पुढे पुढे करणं, काय तो चेलेपणा करणं सगळंच ओक्के हाय.😝 काय ते झाडावर चढवणं काय ते बाजू घेणं, काय ते पाठींबा देणं सगळंच ओक्के हाय.😝 काय ते पदासाठी लाचार होणं काय ते अपमानीत होणं,… Continue Reading →
पद मिळवण्यासाठी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे कोण म्हणतं? तुम्ही फक्त हंजी हंजी केलं तरी तुम्हाला पद मिळतं.🤣 पद मिळवण्यासाठी डोकं पाहिजे कोण म्हणतं? बैला सारखी मान हलवून हो हो म्हटलं तरी पद मिळतं.🤣 पद मिळवण्यासाठी हाडाचा कार्यकर्ता पाहिजे… Continue Reading →
स्वार्थी ही दुनिया सारी अन स्वार्थी हे चेहरे कामापुरते पिंगा घालती निर्लज्ज हे सारे.😒 स्वार्थी ही दुनिया सारी अन स्वार्थी हे चेहरे वेळ येताच पळून जाती एकजात लालची हे सारे.😒 स्वार्थी ही दुनिया सारी अन स्वार्थी हे चेहरे… Continue Reading →
तोंडावर बोलुन मोकळे होणाऱ्या पेक्षा, गोड बोलून काटा काढणारे जास्त घातक असतात.🧐 तुमच्या समोर गुणदोष दाखवणाऱ्या पेक्षा, हांजी हांजी करणारे जास्त घातक असतात.🧐 जे काही असेल ते समोर स्पष्टपणे बोलणाऱ्या पेक्षा, गरीब गाय पोटात पाय स्वभावाचे जास्त घातक… Continue Reading →
इथे चमचांचीच चलती इथे चमचांचीच भरती.🍴 सगळीकडे ढवळाढवळ करती तरी चमचेच सगळ्यांना भारी वाटती.🍴 सत्य तेच वाटे जे चमचे सांगती हेच चमचे त्यांना तोंडावर पाडीती.🍴 अडचणीच्या वेळी हेच चमचे माघारी फिरती तरीही म्होरके नादात चमचेच गोळा करती.🍴 आता म्होरक्यांची पण… Continue Reading →
तुमची काळजी असणाऱ्या व्यक्तींना एवढेही दुखवू नका की ते नाईलाजाने तुमच्यापासून दूर जातील.😊 तुमची काळजी असणाऱ्या व्यक्तींना एवढेही टोचून बोलू नका की ते तुमच्याशी बोलणे टाळतील.😊 तुमची काळजी असणाऱ्या व्यक्तींना एवढेही अपमानित करू नका की ते तुमचा तिरस्कार… Continue Reading →
बालपणापासून ऐकलेल्या गोष्टी मनात पिंगा घालत होत्या, श्री रामाची महिमा मनोमन ऐकुन मनात घर करत होत्या.🙏 कोणी म्हणे रामायण म्हणजे खोटे तर कोणी म्हणे भाकड कथा, राम खरा असल्याचा अयोध्या संशोधनात लागला पत्ता.🙏 जरी रामायणावर कोणी किती ही घेतली शंका,… Continue Reading →
तो वळून बघून हसला तरी चालतं, ती वळून बघून हसली तर तुमच्या काय बापाचं जातं?🤔 तो अनेक मुलींशी फ्लर्ट करतो तरी चालतं, तीने कोणाशी फ्लर्ट केलं तर तुमच्या काय बापाचं जातं?🤔 तो मित्रांच्या घोळक्यात उनाडक्या करतो तरी चालतं, तिने मैत्रिणीच्या… Continue Reading →
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑