Category सामाजिक

मास्क

मार्च २०२० उगवला आणि कोरोनामुळे भारतात मास्क नावाच्या वस्तूची जनतेला नव्याने ओळख झाली.😷 मास्क वापरावा की नाही या वादात वेगवेगळ्या विचारसरणीच्या डॉक्टर लोकांमध्येच चांगलीच जुंपली.😷 विचार तज्ञ, वैज्ञानिक तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि सरकार यांच्या मास्कच्या गोंधळात जनतेची पूर्ती वाट लागली.😷… Continue Reading →

जाम

कार्यकर्ते आंदोलनासाठी पेटून उठले की, चक्का जाम होतो.😅 मैदा आणि साखरेचा पाक एक झाले की, गुलाब जाम होतो.😀 डोकं भनभनून हात बाटलीकडे गेला की, प्याला जाम होतो.😅 फळ आणि साखरेचं मिश्रण झालं की, फ्रूट जाम होतो.😀 मनाविरुद्ध काही विपरीत घडलं… Continue Reading →

आरोग्यभान

दिवस रात्र एक करून तू करत असलेल्या अविरत कष्टाने तुझे घर आणि संसार तुझ्यासाठी ठरतात भक्ती.😊   संसाराचा गाडा हाकताना कधीही विसरू नकोस की, तुला योग्य आहार आणि व्यायामाने आजारांपासून मिळते मुक्ती.😊   दैनंदिन जीवनात योग्य पोषक आहार, सूर्यनमस्कार आणि… Continue Reading →

मी आशा वर्कर

सकाळी उठल्या पासून सूर्य अस्ताला जाई पर्यंत घरोघरी फिरून नागरिकांना जागृत करते मी आशा वर्कर.✊ पालवे, गाव, झोपडपट्टी असो की चाळ प्रत्येक घरात शासकीय योजना पोहोचवण्याचे काम करते मी आशा वर्कर.✊ बाळाच्या जन्मा पासून ते मृत्यू पर्यंत सर्व नोंदी ठेवून… Continue Reading →

एक एकाचं नशीब

तो व्यक्ती कितीही निस्वार्थी असला तरी कोणाचंही निस्वार्थी प्रेम त्याच्या दैवात नसतं, खरंच एक एकाचं नशीबच एवढं का फुटकं असतं?😇 तो व्यक्ती सर्वांना मदत करणारा असला तरी त्याच्या मदतीला धावणार कोणी नसतं, खरंच एक एकाचं नशीबच एवढं का फुटकं असतं?😇… Continue Reading →

निवडणूक

निवडणूक म्हटले की राजकारणी लोकांच्या धावपळीचा काळ आणि मन खट्टू झाल्याने त्या काळात सर्वसामान्यांना आठवते ते बटण नोटा.🙏 मतदानाच्या काळात आठवण येते म्हणून मतदार राजाच्या पाया पडून निवडून येत नेते मंडळी सगळीकडे मिरवतात घालून फेटा.🙏 एकदा निवडून आले की हे… Continue Reading →

हग डे

एक हग भारतीय सैनिकांसाठी, अहोरात्र देशाची सुरक्षा रक्षणासाठी.🥰 एक हग आपल्या निष्णात डॉक्टरांसाठी, पेशंटचे जीव वाचविण्याच्या प्रयत्नासाठी.🤗 एक हग स्वच्छतादूत सदस्यांसाठी, स्वच्छतेच्या त्यांच्या जबरदस्त कार्यासाठी.🥰 एक हग प्रयत्नशील शिक्षक वर्गासाठी, अविरतपणे देशाची पिढी घडवण्यासाठी.🤗 एक हग आपल्या पोलीस मित्रांसाठी, समाजात… Continue Reading →

प्रॉमिस डे

कोणत्याही परिस्थितीत एकमेकांना सुखात ठेवण्याचे प्रॉमिस करूया.🤝 कोणत्याही परिस्थितीत एकमेकांना आनंदी ठेवण्याचे प्रॉमिस करूया.🤝 कोणत्याही परिस्थितीत एकमेकांना साथ देण्याचे प्रॉमिस करूया.🤝 कोणत्याही परिस्थितीत एकमेकांना आधार देण्याचे प्रॉमिस करूया.🤝 कोणत्याही परिस्थितीत एकमेकांना समजून घेण्याचे प्रॉमिस करूया.🤝 कोणत्याही परिस्थितीत एकमेकांना जाणून घेण्याचे… Continue Reading →

टेडी डे

तू दिलेला टेडी अजूनही तसाच आहे. त्याच्यामध्ये मी तुला शोधत असाच आहे.🤡 भलाही तो टेडी डे ला नाही मिळाला आहे त्यातून मला तुझं सहज प्रेम कळालं आहे.🥰 या टेडीसाठी तू फिरून मार्केट पालथे घातलं आहे त्यामुळे मला याचे अगदी छान… Continue Reading →

गट नेता

चारचौघात गटाचे कौतुक करून एकांतात चुकांवर बोलणारा तोच खरा गट नेता.☺️ चूक झाली म्हणून गटाला दोष न देता त्याची स्वतः जबाबदारी स्वीकारणारा तोच खरा गट नेता.☺️ समस्या सोडवण्यासाठी गटाला जबाबदार न धरता सदस्यांचे धैर्य वाढवणारा तोच खरा गट नेता.☺️ आपल्या… Continue Reading →

« Older posts Newer posts »

© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress

Theme by Anders NorenUp ↑

error: Content is protected !!