एक हग भारतीय सैनिकांसाठी,
अहोरात्र देशाची सुरक्षा रक्षणासाठी.🥰
एक हग आपल्या निष्णात डॉक्टरांसाठी,
पेशंटचे जीव वाचविण्याच्या प्रयत्नासाठी.🤗
एक हग स्वच्छतादूत सदस्यांसाठी,
स्वच्छतेच्या त्यांच्या जबरदस्त कार्यासाठी.🥰
एक हग प्रयत्नशील शिक्षक वर्गासाठी,
अविरतपणे देशाची पिढी घडवण्यासाठी.🤗
एक हग आपल्या पोलीस मित्रांसाठी,
समाजात सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी.🥰
एक हग दुखितांचे दुःख दूर करण्यासाठी,
त्या आधारतून प्रेमाचा संदेश देण्यासाठी.🤗
– प्रेमा
February 12, 2022 at 4:27 am
Wwwaahhh wwwaahhh…. khooopach chhaann 👍👍👍
February 12, 2022 at 6:25 am
धन्यवाद दादा.🙏😊
February 12, 2022 at 4:32 am
Zabardast!!!!
February 12, 2022 at 6:26 am
Thank you Tai.🙏😊
February 12, 2022 at 5:12 am
Khup chaan
February 12, 2022 at 6:26 am
खूप धन्यवाद!🙏😊