Month March 2023

मृणालिनी ताईचा वाढदिवस

नावाप्रमाणे बुद्धिमान तू, घरच्यांचा अभिमान तू.🎁   संकटात साथ देणारी सखी तू, आनंदच्या संसारात सुखी तू.🎁   सत्याच्या बाजूने उभी राहणारी व्यक्ती तू, प्रामाणिकपणाला जपणारी शक्ती तू.🎁   सीएमच्या पाठीशी उभी राहणारी बाई तू, समस्या शांतपणे समजून घेणारी आई तू.🎁… Continue Reading →

पॉडकास्टचा श्रीकांत

मातीतला माणूस मातीत राहून कर्माने नाव गाजवतोय, गावाकडच्या गोष्टीतून ग्रामीण भागातील सत्य परिस्थिती दाखवतोय.😊   गोर गरीब लोकांचे कष्ट समाजाला दाखवून विचार करण्यास भाग पडतोय, खेड्या पाड्यातील कौशल्य मिडिया समोर हिरीरीने मांडतोय.😊   प्रोत्साहनासाठी फक्त चांगल्याच गोष्टी नाही तर लोकांचे… Continue Reading →

पॉडकास्टची विशाखा

लोकं झाली हैराण कोरोनाच्या बातम्यात, विशाखा पडली गोल गोल गारींच्या प्रेमात.😀   विशाखा दिसते छान, हसते पण छान, आज झाली गारीचे गुणगान गाण्यात बेभान.😀   विशाखा सदस्यांचे नाव बदलते म्हणून कितीही करा घाई, रूजुता नंतर विशाखा झाली पॉडकास्टची आत्याबाई.😀  … Continue Reading →

सत्तेचा माज

अजुन तर निवडणूक येणे आपल्यापासून कोसो खूप दूर आहे, त्याआधी कार्यकर्त्यामध्ये लोकांना धमकवण्याचा भरला फुकटचा जोर आहे.😒   राजकारण विसरून समाजकारणात केलेल्या कामाचा पडला विसर आहे, उपद्व्याप करणाऱ्या लोकांना हाताशी घेऊन राजकारणाचा मांडला बाजार आहे.😒   समाजकारणात राजकारण आणू नये… Continue Reading →

© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress

Theme by Anders NorenUp ↑

error: Content is protected !!