तुला नाकारलंय त्यांनी, न डगमगता जीवनात स्थाईक होऊन दाखव.😊 तुला कमी लेखलय त्यांनी, न खचता तू काय आहेस जगाला सिध्द करून दाखव.☺️ तुझा मजाक उडवलाय त्यांनी, तू किती समंजस आहेस कृतीतून व्यक्त होऊन दाखव.😊 तुझा अपमान केलाय… Continue Reading →
😊अप्रायजल😊 कामाच्या विषयी सकारात्मकपणे जाणून घेऊन प्रोत्साहन मिळणे म्हणजे समाधानकारक अप्रायजल.😊 केलेल्या कष्टाची पद व पगाराच्या रूपात कौतुकाची थाप मिळणे म्हणजे समाधानकारक अप्रायजल.😊 कामाला महत्त्व देऊन उत्कृष्ट बाबींबाबत प्रशंसा करणे म्हणजे समाधानकारक अप्रायजल.😊 कामातील सुधारणा सकारात्मक पद्धतीने सुचवणे म्हणजे समाधानकारक… Continue Reading →
माणुसकीचा धर्म क्षणोक्षणी स्वार्थी दुनियेला दाखवून. स्वतः गोरगरीबांच्या चेहऱ्यावरचं हसू आजमावून पाहूया.. सगळेच स्वार्थी होतात आपण पण थोडं स्वार्थी होऊया…☺️ आपला स्वार्थ म्हणजे दुसऱ्यांना सुखी पाहून. स्वतः आनंदी होऊन सुख आजमावून पाहूया.. सगळेच स्वार्थी होतात आपण पण थोडं स्वार्थी होऊया…☺️… Continue Reading →
सगळीकडून आरडाओरडा आणि कामाचे प्रेशर असताना हसमुख राहणारा अवलिया म्हणजे मुकादम.☺️ माननीय आणि वरिष्ठांची बोलणी खाऊन त्याकडे दुर्लक्ष करत हसत काम करणारा अवलिया म्हणजे मुकादम.😀 सर्व कर्मचाऱ्यांचे दुःख जाणून अडचणीच्या वेळी त्यांना समजून घेणारा अवलिया म्हणजे मुकादम.🤗 … Continue Reading →
जेंव्हा मन उदास होते तेंव्हा ठेवणीतल्या आठवणी बाहेर काढून पहा कसे मस्त वाटते.😊 जेंव्हा मन उदास होते तेंव्हा मस्त आवडीची गाणी लावून ऐकुन पहा कसे छान वाटते.😊 जेंव्हा मन उदास होते तेंव्हा निसर्गात मनमुराद भटकून पहा कसे उत्साही… Continue Reading →
आपल्या पराक्रमी लोकांचा इतिहास जाणून घेण्यासाठी वाचलं पाहिजे.👍 आपली भारतीय संस्कृती खोलातून कळण्यासाठी वाचलं पाहिजे.👍 जगात घडणाऱ्या घटनांची इतंभुत माहिती मिळवण्यासाठी वाचलं पाहिजे.👍 आपल्या ज्ञानात अधिक अधिक भर पडण्यासाठी वाचलं पाहिजे.👍 समाजात घडणाऱ्या विविध घटना समजून घेण्यासाठी वाचलं पाहिजे.👍 स्वतःला… Continue Reading →
लिहिणं गरजेचं असतं कान बंद करणाऱ्या लोकांनी काळजीपूर्वक वाचावे म्हणून.✍️ लिहिणं गरजेचं असतं झोपेचे सोंग घेणाऱ्यांचे डोळे खाडकन उघडावे म्हणून.✍️ लिहिणं गरजेचं असतं दुर्लक्ष करणाऱ्याच्या डोक्यात काहीतरी घुसावे म्हणून.✍️ लिहिणं गरजेचं असतं गोंधळ माजवणाऱ्यांनी कायद्याची जाण ठेवावे म्हणून.✍️ लिहिणं गरजेचं… Continue Reading →
सोड हे अहंकाराचे आवरण कधी माणूस होऊन तर बघ हे जग तुला तुझेच भासेल कधी मनमोकळे जगून तर बघ.🤗 सोड हे लोभाचे आवरण कधी साधं जगून तर बघ हे जग तुला प्रेमळ भासेल कधी निस्वार्थी प्रेम करून तर बघ.🤗 सोड… Continue Reading →
तुला स्वतःचा एक प्रगतीचा मार्ग ठरवायचा आहे, मग आताच विचाराने असं थकून कसं चालेल?😊 तुला प्रगतीचे अनेक शिखरं पादाक्रांत करायचे आहेत, मग आताच हार मानून कसं चालेल?😊 तुला तुझ्यातील क्षमता जगाला दाखवून द्यायची आहे, मग आताच निराश होऊन कसं चालेल?😊… Continue Reading →
घाम गाळून काम करणाऱ्याला कष्टाच्या पैशांची किंमत कळते.🤗 तहानेने व्याकूळ झालेल्याला पाण्याची किंमत कळते.🤗 दुःख अनुभवणाऱ्याला सुखाची किंमत कळते.🤗 गरीबी अनुभवणाऱ्याला श्रीमंतीची किंमत कळते.🤗 भुकेने व्याकूळ होणाऱ्याला अन्नाची किंमत कळते.🤗 सतत विश्वासघात झालेल्याला विश्वासू व्यक्तीची किंमत कळते.🤗 नात्यांमध्ये चढउतार अनुभवणाऱ्याला… Continue Reading →
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑