अशीच प्रगती करत रहा यशाचे शिखर गाठत जा.☺️ सर्वांशी प्रेमाने वागत रहा लोकांच्या मनाचा ठाव घेत जा.☺️ स्वतःच्या कामात प्रामाणिक रहा असाच यशस्वी व्यावसायिक होत जा.☺️ निरोगी आयुष्य जगत रहा स्वतःला पण वेळ देत जा.☺️ नात्यात कायम तत्पर रहा प्रेमाची… Continue Reading →
माणूस म्हटले की जीवनात चढउतार आले, मानवी शरीरा अंतर्गत उद्भवणारे आजार आले.😇 एखादी आठवण उचंबळून येणे आले, त्या आठवणीत चिंब चिंब होणे आले.😇 मानवी मनातील विविध छटांचे प्रकटणे आले, मनाच्या तळाशी बसलेल्या गोष्टींचे खेळ आले.😇 मनातील भावना अनावर होणे आले,… Continue Reading →
कोणत्यातरी समान धाग्याने एकत्र गुंफले जाऊन काही लोकं एका भेटीत लगेच आपलेसे वाटतात.😊 कोणतेही ‘ किंतु ‘ मनात न ठेवता एक व्यक्ती म्हणून तुमच्याशी निस्वार्थी आणि निखळ मैत्री करतात.😊 कारण कोणतेही असो हेतू एकदम स्वच्छ ठेवून तुमच्या सहवासात येऊन कायम… Continue Reading →
तुझ्या कामात चूक काढता येत नाही, म्हणून विचित्र लोकं तुझ्या चारित्र्यावर बोलतील; पण तू दुर्लक्ष कर.😊 तुला कमी लेखण्यासाठी विचित्र लोकं एखादी संधी शोधतील; पण न डगमगता तू दोन हात कर.😊 तुझे कार्य वरचेवर सरस होतंय, म्हणून विचित्र लोकं संकटात… Continue Reading →
बास झालं आता जगाचा विचार करणं कधीतरी स्वतःमध्ये पण तू डोकावून पाहिलं पाहिजे. संसाराच्या रडगाण्यात तू तुलाच न विसरता कधीतरी स्वतःसाठी पण जगलं पाहिजे.☺️ कष्टाची कमाई जमा करून नवऱ्याला न देता त्याच्या त्रासाला तू दोन हात केलं पाहिजे. पाहिलेल्या स्वप्नांनी… Continue Reading →
एखाद्या संध्याकाळी स्वतःच स्वतःला आरश्यात न्याहाळावं, आपली दुसऱ्याशी तुलना न करता आपणच आपल्याच रुपावर भाळावं.😊 एखाद्या संध्याकाळी स्वतःच स्वतःला एकांतात निरखून पहावं आपल्यातील होणाऱ्या बदलांना सहज स्वीकारून आनंदी रहावं.😊 एखाद्या संध्याकाळी स्वतःच स्वतःशी मस्त हितगुज करावं, आयुष्याच्या धावपळीत… Continue Reading →
खळखळत्या झऱ्याच्या वाहणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकून मिळतो तो आनंद..🤗 पँटालुन्स समोर बसून शेजारच्या वस्तीतून येणाऱ्या मुलांसोबत मनसोक्त गप्पा मारून मिळतो तो आनंद..🤗 गरजू व्यक्तीला मदत करून त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान टिपून मिळतो तो आनंद..🤗 समुद्रकिनारी वाळूवर लोळत रात्रीचे चांदणे पाहण्यात दंग… Continue Reading →
जुनं वर्ष जाताना आठवणींना उजाळा देतं. येणारं नवीन वर्ष जीवनाला नवीन दिशा देतं.. जाणारं वर्ष आपल्याला काहीतरी शिकवून जातं…😊 जुनं ते विसरून पुढे चालायचं असतं. नवीन गोष्टींना प्राधान्य द्यायचं असतं.. जाणारं वर्ष आपल्याला काहीतरी शिकवून जातं…😊 जाणाऱ्याला थांबवायचं… Continue Reading →
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑