आपल्या पराक्रमी लोकांचा इतिहास
जाणून घेण्यासाठी वाचलं पाहिजे.👍

आपली भारतीय संस्कृती खोलातून
कळण्यासाठी वाचलं पाहिजे.👍

जगात घडणाऱ्या घटनांची इतंभुत माहिती
मिळवण्यासाठी वाचलं पाहिजे.👍

आपल्या ज्ञानात अधिक अधिक
भर पडण्यासाठी वाचलं पाहिजे.👍

समाजात घडणाऱ्या विविध घटना
समजून घेण्यासाठी वाचलं पाहिजे.👍

स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी
योग्य ते सर्व वाचलचं पाहिजे.👍

– प्रेमा