कुचकट आणि वाईट प्रवृत्तीच्या लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटे राहणे कधीही चांगले. – प्रेमा
दिसले लोकं की ठोका भाषण, पद आहे म्हणून वागा कसेपण. शेवटी सवयच ती.. आहे तोंड म्हणून बोला काहीपण, आली मीटिंग की सोडा माणूसपण. शेवटी सवयच ती.. वेळेचा दुरुपयोग करतात कसापण, चेल्यांची फौज असणे समजतात मोठेपण. शेवटी सवयच ती.. समाजकारणात राजकारण… Continue Reading →
आपके साथ कोई कितना भी मतलबी व्यवहार करता हो, आप सिर्फ इन्सानियत बनाये रखना, उसका फल अपने आप मिल जायेगा! – प्रेमा
अधिकार गाजवणारे जबाबदारी घेण्यास शिकले; तर सगळ्यांची कितीतरी प्रगती होऊ शकेल. – प्रेमा
स्वतःची कामे सोडून लोकं तुमच्याकडे लक्ष ठेवतात याचा अर्थ तुम्ही इतरांपेक्षा काहीतरी वेगळे आणि चांगले काम करत आहात. 👍☺️ – प्रेमा
दुःख नसते तर सुखाची किंमत कळली नसती, सुख नसते तर दुःखाचे महत्त्व पटले नसते. सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू, त्यांना तोलण्यासाठी अजुन तयार नाही झाला तराजू. सुख तुम्हाला आतून बाहेरून आनंदी करतं, दुःख तुम्हाला समस्यांशी दोन हात करण्याची… Continue Reading →
कामाच्या नादात तुला घराचा विसर पडतो, तुझा हा स्वभाव तर महत्त्वाच्या नात्यामध्ये नडतो. किती करशील रे सारखं काम काम? त्या वेड्या जीवाला दे रे कधीतरी आराम. तुझी ही धावपळ बघून आमचा जीव कासावीस होतो, कामाच्या आहारी जाऊन तू वेळेवर काही… Continue Reading →
समोरची व्यक्तीच कळली नाही तर तिची मैत्री पण कळणार नाही, यापुढे कोणी कोणाची अनोळखी मैत्री सहज स्वीकारणार नाही. निखळ मैत्रीचा अर्थ ज्याला कधीच कळत नाही, तिथे मैत्री टिकविण्याचा प्रश्न अजिबात उरत नाही. यापुढे कोणी कोणाची अनोळखी.. बोलाचीच कढी आणि बोलाचाच… Continue Reading →
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑