Category Uncategorized

जगूनी घ्या जरा ग्रुप

विविध ग्रुपवर निवडलेली, हा माझा ग्रुप खूप आवडता.😊 हसवा हसवीला पोट भर, ग्रूप सदस्य होतात कधी बोर.😊 अनुभव टेन्शन अनुभवन प्रत्येक सदस्य हा बालपणतो, ग्रूपचा कलाकार सदस्य कॉमेडी पोस्ट करून पोट भरून हसतो.😀 मास्तरांनी जोडली इथे माणसे प्रेमाची, मनपासुन तयार… Continue Reading →

प्रपोज

ती त्याला आणि तो तिला प्रपोज करावं या द्वंद्वात वर्ष सरून जातं, खुप वर्षांनी एकमेकांना भेटल्या नंतर प्रेमाचं खरं गुपित समोर येतं.😊 कॉलेजचे गोड गुलाबी दिवस आठवण्यात भेटीचा वेळ निघून जातो, पुन्हा भेटीच्या ओढीने एकमेकांत गुंफलेला हात शेवटचा निरोप घेतो.😊

दिल नादान

सुनले ये दिल नादान, तेरी मेरी न कोई पहचान l मत दे ये झुटे प्यार का ग्यान, अब तो सचाई को मान ll  – प्रेमा      

वैशालीच्या लग्नाचा वाढदिवस

त्याचा शांत स्वभाव तुला भावाला, म्हणून तो तुला मनापासून आवडला. पाच वर्षांपूर्वी तुम्ही एकमेकांना भेटला, आणि मनोमन विनाअट एकमेकांना पटला. तुमच्या या भेटीचे प्रेमात रूपांतर झाले, आणि वत्सल नावाचे गोड फुल अवतरले. तू त्याच्या आणि तो तुझ्या मनात भरला, म्हणून… Continue Reading →

प्रेम

अडचणीच्या वेळी खचून न जाता एकमेकांना समजून घेणं म्हणजे प्रेम.🥰   कोणत्याही परिस्थितीत तोल न ढळू देता एकमेकांचा आदर करणं म्हणजे प्रेम.😍   संकटकाळी कोलमडून न जाता एकमेकांचा आधार बनणं म्हणजे प्रेम.🥰   दुनियादारी बाजूला ठेवून अवघड प्रसंगी एकमेकांना साथ… Continue Reading →

प्रेमाचा ऑरा

मला ही स्वस्थ बसू देत नाही आणि समोरच्याला ही निवांत बसू देत नाही असा हा प्रेमाचा ऑरा.😀   मला ही निवांत झोपू देत नाही आणि समोरच्याला ही शांत झोपू देत नाही असा हा प्रेमाचा ऑरा.😂   मला ही शांत विचार… Continue Reading →

कौटुंबिक हिंसाचार कायदा

कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा आहे त्याचा वापर जपून कर पोरी, जोडीदाराशी भांडण झाले म्हणून सारखी येऊ नको तू माहेरी.   सासरचे पण शेवटी कोणाचे तरी आई,वडील, बहीण आणि भाऊ, स्वतःच्या हट्टापायी नसता छळाचा डाग त्यांच्यावर नको तू लावू.   सगळा खेळ… Continue Reading →

नक्कीच तुला माझी आठवण

तुझं जेंव्हा कोणावर तरी खरं प्रेम होईल, तेंव्हा नक्कीच तुला माझी आठवण येईल.😊 तू जेंव्हा कोणाच्या तरी प्रेम जालात अडकशील, तेंव्हा नक्कीच तुला माझी आठवण येईल.😊 तुला जेंव्हा कोणीतरी प्रेमात दगा देईल, तेंव्हा नक्कीच तुला माझी आठवण येईल.😊 तू जेंव्हा… Continue Reading →

हा खट्याळ वारा

फोटो काढण्यासाठी उभा राहिले की, केस अस्ताव्यस्त करून जातो असा हा खट्याळ वारा.🙄 खोल दरीचा कानोसा घेताना हळूच कानाशी हितगुज करतो असा हा खट्याळ वारा.😊 तुझ्या आठवणीत मग्न होताना हळूच भालाशी स्पर्शून जातो असा हा खट्याळ वारा.😘 थंड हवेचा आनंद… Continue Reading →

काही कळत नाही

निर्मात्याने एवढं सुंदर मन देऊनही काही लोकांच्या मनात एवढे विष कसे भरते काही कळत नाही.🙄 लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात विष पसरविण्याचे काम करणाऱ्या काही लोकांच्या मनात एवढे विष कसे भरते काही कळत नाही.🙄 प्रभूच्या गप्पा करणारे तर सगळ्यांना करुणा भाकतात; मग… Continue Reading →

« Older posts

© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress

Theme by Anders NorenUp ↑

error: Content is protected !!