तुझं जेंव्हा कोणावर तरी खरं प्रेम होईल,
तेंव्हा नक्कीच तुला माझी आठवण येईल.😊
तू जेंव्हा कोणाच्या तरी प्रेम जालात अडकशील, तेंव्हा नक्कीच तुला माझी आठवण येईल.😊
तुला जेंव्हा कोणीतरी प्रेमात दगा देईल,
तेंव्हा नक्कीच तुला माझी आठवण येईल.😊
तू जेंव्हा कोणाच्या तरी प्रेमाच्या आणाभाका करशील,
तेंव्हा नक्कीच तुला माझी आठवण येईल.😊
तुझा जेंव्हा दिसण्यावरून अस्विकार होईल,
तेंव्हा नक्कीच तुला माझी आठवण येईल.😊
तुला जेंव्हा प्रेमात काळजी घेणे याचा अर्थ उमजेन,
तेंव्हा नक्कीच तुला माझी आठवण येईल.😊
तुला जेंव्हा प्रेमात फक्त देणं असतं हे समजेल,
तेंव्हा नक्कीच तुला माझी आठवण येईल.😊
तुला जेंव्हा प्रेमाची निस्वार्थी भावना कळेल,
तेंव्हा नक्कीच तुला माझी आठवण येईल.😊
– प्रेमा
December 16, 2021 at 3:06 am
❤️❤️ अप्रतिम
December 16, 2021 at 7:12 am
धन्यवाद!🙏😊
December 16, 2021 at 4:15 am
Kyaaa baat haii 👍👍👍👍
Khoop chhaan 👍👍👍
December 16, 2021 at 7:13 am
धन्यवाद!🙏😊
December 16, 2021 at 4:47 am
Bahut hi badhiya likha hai chori!! Kalam yunhi chalate raho!!!!!!🌹❤️🌹
December 16, 2021 at 7:13 am
Thank you so much Tai.🙏☺️
December 16, 2021 at 7:25 am
अप्रतिम सुंदर एकदम बरोबर
December 17, 2021 at 3:58 am
धन्यवाद!🙏😊
December 17, 2021 at 1:53 am
Khup chan . Nawapramane
December 17, 2021 at 3:58 am
मनापासुन धन्यवाद!🙏😊