Month November 2021

मैत्रीच्या ना ना तऱ्हा

काही मित्र असतात नेहमीच गोड बोलणारे; पण नेमकं तुमच्या अडचणीला लांब पळणारे.   काही मित्र असतात कामापुरते नेमक्या शब्दात बोलणारे; पण कोणत्याही अडचणीला पटकन धावून येणारे.   काही मित्र असतात पार्ट्या करत फिरणारे; पण तुमची वेळ आली की पळ काढणारे…. Continue Reading →

कमाल करतेस कविता

मी कामात व्यस्थ असले की तू पण सुस्त बसतेस, कमाल करतेस कविता तू पण कमाल करतेस.😊   वेळी अवेळी माझ्या मनात हळूच तीमतीमुन जातेस, कमाल करतेस कविता तू पण कमाल करतेस.🥰   ऐन झोपेच्या वेळीच माझ्या सभोवताली गुणगुणत राहतेस, कमाल… Continue Reading →

आपलं काम बोलतं

कोणी काहीही म्हणू दे आपण आपलं प्रामाणिक काम करत राहायचं असतं खरं आहे मित्रहो आपलं काम बोलतं.   आपल्या खऱ्या कामाला नावं ठेवणाऱ्या लोकांचं जास्त मनावर घ्यायचं नसतं खरं आहे मित्रहो आपलं काम बोलतं.   असत्याचा थोडे दिवस उदोउदो झाला… Continue Reading →

लोकं काय म्हणतील?

तू काही केलं तरी किंवा काही नाही केलं तरी लोकं काहीतरी म्हणतील; मग विचार का करायचा की लोकं काय म्हणतील? तू विचार मांडले तरी किंवा काही नाही बोललं तरी लोकं काहीतरी म्हणतील; मग विचार का करायचा की लोकं काय म्हणतील?… Continue Reading →

तू आहेस स्वच्छता दूत

(सर्व स्वच्छता कर्मचारी व काळजीवाहक बंधू आणि भगिनींना समर्पित) स्वच्छतेच्या कामासाठी तू नाहीस कोणाला लाजत ना नाहीस कोणाला भित, कामाशी जुळले आहे तुझे खूप जवळून सूत; कारण तू आहेस एक सच्चा स्वच्छता दूत.   भल्या पहाटे उठून स्वच्छ करतोस सगळे… Continue Reading →

वेड्या जीवा

आजूबाजूला पाहिलं तर कळेल की, तुझ्या एकट्यावरच दुःखाचे सावट नाही. थोडी विचारांना दिशा देऊन बघ वेड्या जीवा, जग एवढे पण वाईट नाही. जगून घे आनंदाने हे आयुष्य परत येणार नाही. फुलपाखराप्रमाणे बागड तुला कोणी अडवणार नाही. स्वतःला वेळ दिल्याशिवाय स्व… Continue Reading →

बीबीसी पॉडकास्ट

आठ ही वेळ सुरू होण्याची पॉडकास्ट, सर्व सदस्य जमा होतात इथे एकदम फास्ट.🏃‍♀️ बातम्यांपुरतेच मर्यादित राहिले नाही पॉडकास्ट, आपुलकीने एकमेकांची विचारपूस होते इथे जास्त.🤗 काही सदस्य बालिश कमेंट मधून टार्गेट साधतात विशिष्ट, खोचक कमेंट मजेशीरपणे घेणे हे पॉडकास्टचे वैशिष्टे.☺️ उगाच… Continue Reading →

प्रियाचा वाढदिवस

खरंच तू दिसतेस भारी हसतेस पण एकदम भारी.😍 चित्रकले सोबतच तुझी डान्सची आवड न्यारी गाणं लागलं की तू मनसोक्त डान्स करी.🤩 पत्नी म्हणून छान वटवतेस जबाबदारी आई म्हणून बाळाची घेतेस काळजी सारी.🥰 मैत्रीण म्हणून मनापासून नाते जपतेस भारी कायम असेच… Continue Reading →

सरांचा वाढदिवस

प्रिय सर, बघा ना सर तुमचा आज परत एक वाढदिवस, लक्षात आहेत तुमच्या सोबतचे ते छान छान दिवस. ऑफीस तुमच्या प्रेमळ आवाजाने दणाणून जाई, आम्हा सर्वांना तुमच्या Good Morning ची खूप आठवण होई. आठवतात तुमच्या सोबतचे सर्व आनंदी क्षण, आमच्यात… Continue Reading →

अणुस्कुरा घाट

नवनवीन रस्ते शोधणारी आमची लाडकी गाडी, गाडी सोबत फिरणारी आमची वेडी जोडी.🚘 रस्त्याच्या दोन्ही बाजूने हिरवळ आणि निसर्ग अतिशय सुंदर, छान डांबरी रस्ता पाहून गाडी चालवताना ताबा ठेवावा लागतो मनावर.😊 घाटातील पवनचक्कीची पांढरी मोठी रांग पाहून मन प्रसन्न होते, त्यांचे… Continue Reading →

« Older posts

© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress

Theme by Anders NorenUp ↑

error: Content is protected !!