खरंच तू दिसतेस भारी
हसतेस पण एकदम भारी.😍

चित्रकले सोबतच तुझी डान्सची आवड न्यारी
गाणं लागलं की तू मनसोक्त डान्स करी.🤩

पत्नी म्हणून छान वटवतेस जबाबदारी
आई म्हणून बाळाची घेतेस काळजी सारी.🥰

मैत्रीण म्हणून मनापासून नाते जपतेस भारी
कायम असेच हसू असुदे तुझ्या चेहऱ्यावरी.🤗

तुझ्या मनीच्या पूर्ण होवो सर्व आकांक्षा व इच्छा
प्रिय प्रिया तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🥳
– प्रेमा