Month September 2022

अप्रायजल

😊अप्रायजल😊 कामाच्या विषयी सकारात्मकपणे जाणून घेऊन प्रोत्साहन मिळणे म्हणजे समाधानकारक अप्रायजल.😊 केलेल्या कष्टाची पद व पगाराच्या रूपात कौतुकाची थाप मिळणे म्हणजे समाधानकारक अप्रायजल.😊 कामाला महत्त्व देऊन उत्कृष्ट बाबींबाबत प्रशंसा करणे म्हणजे समाधानकारक अप्रायजल.😊 कामातील सुधारणा सकारात्मक पद्धतीने सुचवणे म्हणजे समाधानकारक… Continue Reading →

मुले आणि व्यसनाधीनता

काय सांगू बाई? ही पोरं काम सोडून उठ सुठ मोबाईल हातात घेई.😐 काय सांगू बाई? अभ्यास बाजूला ठेवून हे पोरं इंटरनेटमध्ये व्यस्त होई .😐 काय सांगू बाई? मोबाईल मध्ये डोकं घालून यांचा मेंदू दीर्घकाळासाठी बधीर होई.😐 काय सांगू बाई? या… Continue Reading →

नवरात्र

साडेतीन पीठे तुझी ओळख करून देई, भक्तांच्या हाकेला धावून येतेस तू आई.🙏 कोल्हापूरची तू महालक्ष्मी माता आई, भक्त मंडळी तुझ्या महिमेची गाथा गाई.🙏 तुळजापूरची तू भवानी माता आई, भक्त लोकं भक्ती भावाने तुझी भेट घेई.🙏 माहूरची तू रेणुका माता आई,… Continue Reading →

शिल्पाचा वाढदिवस

आयुष्यात नवीन सुख घेऊन येवो तुझा हा वाढदिवस.😊   जीवन सर्वार्थाने समाधानी बनवो तुझा हा वाढदिवस.😊   आयुष्यात सुखद अनुभव देवो तुझा हा वाढदिवस.😊   मनीच्या सर्व ईच्छा पुर्ण करो तुझा हा वाढदिवस.😊   संसारात सुख समृध्दी आनो तुझा हा… Continue Reading →

प्रिय कविता

रक्तात भिनावीस अशी तू माझ्या नसात आहेस.☺️   जीवनात राहावीस अशी तू माझ्या श्वासात आहेस.☺️   कायम ठेवावीस अशी तू माझ्या मनात आहेस.☺️   सोबत असावीस अशी तू माझ्या विचारात आहेस.☺️   नेहमी भासावीस अशी तू माझ्या सहवासात आहेस.☺️  … Continue Reading →

जोडीदार

तुझ्या सारखा प्रेमळ असेल तर प्रेमात रंगने साहजिक आहे.👩‍❤️‍👨 तुझ्या सारखा मनमिळावू असेल तर भांडणाला पूर्णविराम आहे.👩‍❤️‍👨 तुझ्या सारखा विचारशील असेल तर चर्चेची महिफिल रोज सजने आहे.👩‍❤️‍👨 तुझ्या सारखा संवेदनशील असेल तर प्रेमात गुंतने स्वप्नमय आहे.👩‍❤️‍👨 तुझ्या सारखा समानता मानणारा… Continue Reading →

का?

घरच्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण कराव्यात ही मागणी माझ्याकडूनच का?🤔 घराची इज्जत राखण्यासाठी समाजाची सर्व निर्दयी बंधने माझ्यावरच का?🤔 घरदार सांभाळून येणारे पाहुणे रावळे जपण्याची जबाबदारी माझ्यावरच का?🤔 बाईपण सिध्द करण्यासाठी बाळाला जन्माला घालण्याची सक्ती माझ्यावरच का?🤔 कामाच्या ठिकाणी चोख जबाबदारी… Continue Reading →

मी साधी कवयत्री

मानवी स्वभावाचे पैलू शब्दांतून उलगडणारी मी साधी कवयत्री.✍️ मनातील भावना अलगद कागदावर उतरवणारी मी साधी कवयत्री.✍️ व्यक्तींच्या गुणांचे महत्त्व पटवून देणारी मी साधी कवयत्री.✍️ दैनंदिन जीवनातील अनुभव ओळीत रेखाटणारी मी साधी कवयत्री.✍️ मनुष्याचे असण्याचे महत्त्व सांगणारी मी साधी कवयत्री.✍️ जीवनातील… Continue Reading →

आला आला पाऊस

आला आला पाऊस पुर्ण करुन घे तुझी पावसात भिजण्याची हौस.🥰   आला आला पाऊस माझी सोबत करताना उगाच भाव नको खाऊस.🥰   आला आला पाऊस मला सोडून एकटाच फिरण्यास नको जाऊस.🥰   आला आला पाऊस पावसात आनंद लुटताना जगाकडे नको… Continue Reading →

© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress

Theme by Anders NorenUp ↑

error: Content is protected !!