आयुष्यात नवीन
सुख घेऊन येवो
तुझा हा वाढदिवस.😊
जीवन सर्वार्थाने
समाधानी बनवो
तुझा हा वाढदिवस.😊
आयुष्यात सुखद
अनुभव देवो
तुझा हा वाढदिवस.😊
मनीच्या सर्व
ईच्छा पुर्ण करो
तुझा हा वाढदिवस.😊
संसारात सुख
समृध्दी आनो
तुझा हा वाढदिवस.😊
प्रेमाची माणसे
वाढवत राहो
तुझा हा वाढदिवस.😊
प्रिय शिल्पा तुला
वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🎁💐
– प्रेमा
Leave a Reply