Month July 2021

सूचीचा वाढदिवस

दिसते भारी तशीच हसते भारी, नेहमीच आनंदी अशी आमच्या सुचीची स्वारी.😀 तिचा आवडता शब्द हा गळपटला, तिचा प्रेमळ स्वभाव आम्हाला पटला.👍 सगळ्यांना धरून ठेवणे तिची जमेची बाजू, स्वतःचे कौतुक ऐकताना अजिबात नको लाजू.😂 न थकता सतत करते कितीही बडबड, जेवणात… Continue Reading →

नातं आपलं मैत्रीचं

तुझं माझं हे सततच भांडणं विनाकारण आहे, अखंड मैत्रीत बुडाल्याचे हे एक उदाहरण आहे.😊 शंभर मित्र मैत्रिणी असूनही एकमेकांशी न बोलता रहावत नसणं कशाची तरी चाहूल आहे, नक्कीच हे आपल्या मैत्रीचे पुढचे घट्ट असे एक पाऊल आहे.☺️ मैत्रीच्या गप्पा टप्पात… Continue Reading →

बीबीसी पॉडकास्ट वर्षपूर्ती निमित्त कविता

राजकारण विषयावर आशिषची पकड भारी, ऐकायला मिळते राजकारणाची हिस्ट्री न्यारी.😊 छान छान बातम्या देणारा आपला गुलशन, पॉडकास्टचे नाव नेहमीच करतो रोशन.☺️ सिद्धनाथची कोरोनाच्या आकड्यांची गाडी, मिनिटात सगळे आकडे सांगून शंभरी पार करी.😀 विनायकचा आवडता शब्द पटकन व क्विकली, कोणी खेचले… Continue Reading →

पॉडकास्ट प्रेक्षक टीम

ग्रुप वर येऊन नुसता दंगा मस्ती करी, सुचीला आमच्या माशांची आवड भारी.😋 गोंधळ आम्हा दोघींचा म्हणजे ग्रुपची शान, हे पाहून मास्तर होतात हैराण परेशान.🙄 सूची सूची करत रोज इथे येती योगिनी ताई, ग्रुप शिवाय यांना अजिबात करमत नाही बाई.😂 ग्रुपच्या… Continue Reading →

© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress

Theme by Anders NorenUp ↑

error: Content is protected !!