राजकारण विषयावर आशिषची पकड भारी, ऐकायला मिळते राजकारणाची हिस्ट्री न्यारी.😊
छान छान बातम्या देणारा आपला गुलशन, पॉडकास्टचे नाव नेहमीच करतो रोशन.☺️
सिद्धनाथची कोरोनाच्या आकड्यांची गाडी, मिनिटात सगळे आकडे सांगून शंभरी पार करी.😀
विनायकचा आवडता शब्द पटकन व क्विकली,
कोणी खेचले की भारी हसू असते त्याच्या गाली😂
श्रीकांत आहे आपला प्रामाणिक, साधा आणि भोळा,
गावाकडच्या गोष्टी ऐकून सगळ्या सदस्यांना लागला त्याचा लळा.🤗
ऋजुता की ऋतुजा या नावात होतो सगळ्यांचा गोंधळ,
पण ऋजुता आहे आपली अगदी चोखंदळ.🥰
काही सदस्य कमेंट करतात उगाच काही तरी,
अशा लोकांची तुम्ही फिरकी घेता भारी.😛
तुम्ही लोकं आम्हाला हसवता भयानक,
सगळेच आहात पॉडकास्टचे खरे नायक.😍
– प्रेमा
July 30, 2021 at 9:29 am
Excellent, apt description about each podcast member. Bala Chan lihilas.🥰🥰
July 30, 2021 at 9:51 am
Thank you so much Tai.🙏❤️
July 30, 2021 at 12:04 pm
अगदी छान वर्णन सगळ्यांचं 😃👍
July 30, 2021 at 12:15 pm
खूप खूप धन्यवाद दादा.🙏😊
July 30, 2021 at 1:34 pm
Prema Jeee Ekadam chan aahe kavita 👍🙏
July 30, 2021 at 6:37 pm
धन्यवाद सर.🙏