Month June 2021

आमच्या प्रेमळ मॉम

आम्हाला बाळा शिवाय बोलत नव्हत्या अशा होत्या आमच्या मॉम. घरातील स्वच्छ्ता आणि नीटनेटकेपणा असायचे तुमचे चोख काम मॉम.. घरातील सगळे क्षणा क्षणाला तुमची आठवण करतात मॉम. तुमची घरी येण्याची तीव्र इच्छा असूनही आम्ही तुम्हाला घरी नाही आणू शकलो मॉम.. तुम्ही… Continue Reading →

देखणे रूप

गोड तुझे हास्य सखे मन माझे चाळवी, तुझ्या गोड आठवणी मला रात्र रात्र जागवी. देखणे रूप तुझे पाहून मनोमन नकळत भाळतो, त्रास नको तुला म्हणून स्वतःला मी सांभाळतो. सांग तुझ्या शिवाय कसा, पचवू मी एकटा हा दुरावा. मनापासून वाटे सखे… Continue Reading →

© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress

Theme by Anders NorenUp ↑

error: Content is protected !!