Month January 2024

नाते मनाचे

दुःखात एकमेकांना सावरून घेणारे नाते हे मनाशी मनाचे.😊   अडचणीच्या काळात एकमेकांसाठी धावून येणारे नाते हे मनाशी मनाचे.😊   न बोलताही एकमेकांच्या भावना समजून घेणारे नाते हे मनाशी मनाचे.😊   अवघड प्रसंगी एकमेकांना आधार देणारे नाते हे मनाशी मनाचे.😊  … Continue Reading →

शाळा

तेंव्हाच्या पालकांना मुल फक्त या इयत्तेत आहे एवढंच माहिती असे, आत्ताच्या पालकांसारखा मुलांच्या अभ्यासाच्या ताणाचा लवलेशही नसे.😊   पालकांनी शाळेत येणे म्हणजे मुलांसाठी एक शिक्षा असे, आत्ताच्या पालक सभे सारखी अजीबात सवय नसे.😊   मुलांचा घरी अभ्यास घेणं म्हणजे विनोदाची… Continue Reading →

नाते

कोणत्याही नात्यामध्ये अहंकार आला की, त्या नात्याला उतरती कळा लागली म्हणून समजा.☺️   कोणत्याही नात्यात स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करणे आले की, त्या नात्याला उतरती कळा लागली म्हणून समजा.☺️   कोणत्याही नात्यात विश्वासाला तडा गेला की, त्या नात्याला उतरती कळा लागली… Continue Reading →

माझी यशोदा माई

तू माझ्या घरी येता सगळे दुःख विसरून मज खूप आनंद होई तूच खरी माझी यशोदा माई.😊   तूझ्या प्रेमळ भेटीने आप्तेष्टांच्या वागण्याचा सर्व जर ओसरून जाई तूच खरी माझी यशोदा माई.😊   अडचणीच्या काळात तुझे मोलाचे सहकार्य लाभणे ही माझी… Continue Reading →

तुझ्या या येण्याने

तूझ्या या चाहुलीने घराला घरपण आले.🤗   तूझ्या या येण्याने मातृत्व प्राप्त झाले.🤗   तूझ्या गोड हसण्याने घराचे नंदनवन झाले.🤗   तुझ्या गोड हुंकाराने मन प्रफुल्लीत झाले.🤗   तूझ्या सहवासाने वेळेचे भान न उरले.🤗   तूझ्या सोबत राहण्याने कष्टाचे सार्थक… Continue Reading →

© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress

Theme by Anders NorenUp ↑

error: Content is protected !!