कोणत्याही नात्यामध्ये अहंकार आला की, त्या नात्याला उतरती कळा लागली म्हणून समजा.☺️

 

कोणत्याही नात्यात स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करणे आले की, त्या नात्याला उतरती कळा लागली म्हणून समजा.☺️

 

कोणत्याही नात्यात विश्वासाला तडा गेला की, त्या नात्याला उतरती कळा लागली म्हणून समजा.☺️

 

कोणत्याही नात्यात सामंजस्य दाखवणे थांबले की, त्या नात्याला उतरती कळा लागली म्हणून समजा.☺️

 

कोणत्याही नात्यात खरेपणा सोडून दिखाऊपणा आला की, त्या नात्याला उतरती कळा लागली म्हणून समजा.☺️

 

कोणत्याही नात्यात मतांचा आदर करणे संपले की, त्या नात्याला उतरती कळा लागली म्हणून समजा.☺️

 

कोणत्याही नात्यात प्रेम, आपुलकीची भावना संपली की, त्या नात्याला उतरती कळा लागली म्हणून समजा.☺️

 

कोणत्याही नात्यात मोठेपणाची गुर्मी चढली की, त्या नात्याला उतरती कळा लागली म्हणून समजा.☺️

 

कोणत्याही नात्यात संशयाची पाल चुकचुकली की, त्या नात्याला उतरती कळा लागली म्हणून समजा.☺️

 

कोणत्याही नात्यात माणूसकी जपणे संपले की, त्या नात्याला उतरती कळा लागली म्हणून समजा.☺️

– प्रेमा