Month August 2022

आठवण देऊन गेले

तुझे ते नशीले डोळे परत माझ्या समोर आले, आपल्या त्या भेटीची रम्य आठवण देऊन गेले.☺️ तुझे ते लुसलुशीत ओठ परत माझ्या समोर आले, आपल्या त्या नाजूक क्षणांची आठवण देऊन गेले.☺️ तुझे ते निरागस हास्य परत माझ्या समोर आले, आपल्या त्या… Continue Reading →

प्रत्येकाचा दिवस येतो

राजा आणि रंकाचा खेळ कधीतरी बदलतो घाबरू नको मित्रा प्रत्येकाचा दिवस येतो.☺️ अधिकारी आणि सहकाऱ्याचा खेळ कधीतरी बदलतो घाबरू नको मित्रा प्रत्येकाचा दिवस येतो.☺️ हुकूमशहा आणि गुलामाचा खेळ कधीतरी बदलतो घाबरू नको मित्रा प्रत्येकाचा दिवस येतो.☺️ गरीब आणि श्रीमंताचा खेळ… Continue Reading →

भरतचा वाढदिवस

तुझा संयमी स्वभावच तुला आयुष्यात पुढे नेणार, धडपडणारा तू एक दिवस चांगला उद्योजक होणार.😊 तुझ्या सोबतीत मैत्रीच्या अनेक छटा अनुभवतो, तुझ्यातीली माणुसकीचा गुण क्षणोक्षणी जाणवतो.😊 असाच सरळ, सच्चा माणूस म्हणून जगत रहा, उद्याचा तू कर्तुत्वाने मोठा होताना स्वतःला पहा.😊 लोकांना… Continue Reading →

दहीहंडी

आला आला सण गोपाळ काला, बाळ गोपाळ जमले या सोहळा.🥰 सर्व गोविंदा पथक पहा किती उत्साही, दहीहंडी फोडण्याची झाली आता घाई.🥰 ढोल ताशे, डिजेचा आवाज येता थिरकते ही तरुणाई, प्रत्येक कणा कणात आनंदाचा संचार होई.🥰 इथले रस्ते सारे लोकांच्या गर्दीने… Continue Reading →

कृष्ण देवराया

तूच माझा कान्हा तूच माझा कन्हैया! शरण आलो मी तुझीया पाया!! ये लवकरी जगाचा या उद्धार कराया! किती वाट पहावी तुझी आम्ही राया!! भुरळ मनाला घाली तूझी लोभस काया! देहभान हरपून आलो रे तुला पहाया!! कृष्ण जन्माष्टमीचा सण म्हणजे तुझी… Continue Reading →

तुझी मिठी

माहित नाही कसे पण जीवनातील सर्व दुःख विसरवते तुझी मिठी.👩‍❤️‍👨   जवळ येताच प्रेमाची जाणीव करून देते तुझी मिठी.👩‍❤️‍👨   अचानक येणाऱ्या संकटाशी लढण्याचे बळ देते तुझी मिठी.👩‍❤️‍👨   संसाराच्या मायाजालात स्वतःला विसरण्यास भाग पाडते तुझी मिठी.👩‍❤️‍👨   स्वार्थी लोकांच्या… Continue Reading →

© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress

Theme by Anders NorenUp ↑

error: Content is protected !!