मातीतला माणूस मातीत राहून कर्माने नाव गाजवतोय, गावाकडच्या गोष्टीतून ग्रामीण भागातील सत्य परिस्थिती दाखवतोय.😊 गोर गरीब लोकांचे कष्ट समाजाला दाखवून विचार करण्यास भाग पडतोय, खेड्या पाड्यातील कौशल्य मिडिया समोर हिरीरीने मांडतोय.😊 प्रोत्साहनासाठी फक्त चांगल्याच गोष्टी नाही तर लोकांचे… Continue Reading →
लोकं झाली हैराण कोरोनाच्या बातम्यात, विशाखा पडली गोल गोल गारींच्या प्रेमात.😀 विशाखा दिसते छान, हसते पण छान, आज झाली गारीचे गुणगान गाण्यात बेभान.😀 विशाखा सदस्यांचे नाव बदलते म्हणून कितीही करा घाई, रूजुता नंतर विशाखा झाली पॉडकास्टची आत्याबाई.😀 … Continue Reading →
सिद्धनाथ तीन गोष्टी सांगतो हळूहळू, पराग मान डोलवतो चला बोलू बोलू. 😝😝 परागची क्रिकेटवर भारी पकड, कमेंट वाचून काढेल मोदी काकांची अकड.🤣🤣 पॉडकास्ट साठी फक्त पराग नाव काफी, कॉपी पेस्ट काकांना मागावी लागणार एक दिवस त्याची माफी. 😝😝… Continue Reading →
एकच कमेंट शंभर वेळा करणे काकांना वाटे मोठी शान, कमेंट पुन्हा पुन्हा करून मिळवला कॉपी पेस्ट काका नावाचा मान.🤣 कॉपी पेस्ट काकांचा आवडता शब्द फालतू, सदस्य कितीही समजून सांगो असेच काहीही बोल तू (तुम्ही).🤣 कॉपी पेस्ट काकांना समजून सांगून थकले… Continue Reading →
तू नसताना प्रेक्षक तुझी खूप काढतात विशाखा ताई, पॉडकास्ट बातम्या मला आज आली बघा बघा बाई.😀 तीन गोष्टी सांगताना कधी आमची कमेंट घेतली, म्हणून ही प्रेमा तुझी आज जास्त खेळणार नाही.😛 तुझी ही लवाळ भाषा तीन गोष्टीत बसत नाही, रुजूता… Continue Reading →
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑