माझ्या तान्हूल्या तुझ्या सोबत राहून दिवस कधी संपतो कळत नाही.😊 माझ्या छकुल्या तुझ्या सोबत राहून थकवा कधी गायब होतो कळत नाही.😊 माझ्या सोनुल्या तुझ्या सोबत राहून झोप कधी उडते कळत नाही.😊 माझ्या ससूल्या तुझ्या सोबत राहून स्वतःचा विसर कधी पडतो… Continue Reading →
तूझ्या या चाहुलीने घराला घरपण आले.🤗 तूझ्या या येण्याने मातृत्व प्राप्त झाले.🤗 तूझ्या गोड हसण्याने घराचे नंदनवन झाले.🤗 तुझ्या गोड हुंकाराने मन प्रफुल्लीत झाले.🤗 तूझ्या सहवासाने वेळेचे भान न उरले.🤗 तूझ्या सोबत राहण्याने कष्टाचे सार्थक… Continue Reading →
विविध ग्रुपवर निवडलेली, हा माझा ग्रुप खूप आवडता.😊 हसवा हसवीला पोट भर, ग्रूप सदस्य होतात कधी बोर.😊 अनुभव टेन्शन अनुभवन प्रत्येक सदस्य हा बालपणतो, ग्रूपचा कलाकार सदस्य कॉमेडी पोस्ट करून पोट भरून हसतो.😀 मास्तरांनी जोडली इथे माणसे प्रेमाची, मनपासुन तयार… Continue Reading →
निराशेचे काळेकुट्ट ढग सभोवताली दाटते, आयुष्यात काहीतरी विसरल्या सारखे वाटते.😔 आपले म्हणणारे माणूस आपल्याच गुर्मीत ताठते, आयुष्यात काहीतरी विसरल्या सारखे वाटते.😔 दुसऱ्याच्या चुकीचे खापर आपल्या माथी फुटते, आयुष्यात काहीतरी विसरल्या सारखे वाटते.😔 नको असलेले काम कोणीतरी बळजबरीने… Continue Reading →
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑