विविध ग्रुपवर निवडलेली,

हा माझा ग्रुप खूप आवडता.😊

हसवा हसवीला पोट भर,

ग्रूप सदस्य होतात कधी बोर.😊

अनुभव टेन्शन अनुभवन प्रत्येक सदस्य हा बालपणतो,

ग्रूपचा कलाकार सदस्य कॉमेडी पोस्ट करून पोट भरून हसतो.😀

मास्तरांनी जोडली इथे माणसे प्रेमाची,

मनपासुन तयार नाती मैत्रीची.🥰

रुसवे फुगवे तर त्यांच्याकडे,

मनमनातील भेदन सदस्य इकडे ☺️ भेटतात

– प्रेमा