जिवाच्या जिवलगा आज तुझा वाढदिवस,
तू कायम सुखी राहो हाच बाप्पाचरणी करीन नवस.🎂
प्रत्येक परिस्थितीत स्वतःला सिध्द करण्याची कला तुझ्यात दिसते,
अडचणीत कोणालाही मदत करण्यात तुझी तप्तरता असते.🎂
ऑफिस मध्ये संयमी बॉस म्हणून सगळ्यांचा आवडता बनतोस,
कामातील प्रामाणिकपणामुळे स्वतः च्या बॉसचा पण आवडता ठरतोस.🎂
कामापुरते जवळ येणाऱ्यांना दूर ठेवण्याच्या कला गुणांना वाव दे,
जीवनातील पुढील वाटचालीत प्रगतीच्या वाटेवर उंच उंच भरारी घे.🎂
पुर्ण होवोत तुझ्या मनातील सर्व नेक इच्छा,
प्रिय गणेश तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎁🎉🎊💐
– प्रेमा
April 15, 2023 at 6:50 am
Prema ch prem pratyek shabdat disto!
April 15, 2023 at 9:46 am
Thank you so much Tai.🙏❤️