Month April 2021

मी अशीच आहे अशीच राहणार

मी अशीच आहे आणि अशीच राहणार समोरची व्यक्ती जशी मी तशीच राहणार..😍🥰   मनापासून आपुलकी, जिव्हाळा दाखवणाऱ्याच्या मी कायम मनात राहणार,😊 स्वार्थी आणि निर्लज्ज लोकांच्या नेहमी डोक्यात राहणार.😜 मी अशीच आहे आणि अशीच राहणार समोरची व्यक्ती जशी मी तशीच राहणार..☺️… Continue Reading →

माझं कोथींबीर वेड

माझी प्रिय कोथिंबीर मला खूप आवडते, कितीही घाई असो मी मात्र तिचीच निवड करते.😀 हिरवीगार आणि लुसलुशीत ती माझ्या नजरेतून सुटत नाही, तिला हातात घेतल्या शिवाय माझा बाजार पूर्ण होत नाही.☺️ असा एकही पदार्थ नाही ज्यात मी तिला घालत नाही,… Continue Reading →

पावसाच्या सरी

कडक उन्हा नंतर पावसाच्या येणाऱ्या रिमझिम सरी, पक्षी किलबिल करत आपला आनंद व्यक्त करी, झाडे झुडपे वाऱ्याच्या झुळूकेवर खुशीने डौल धरी, पावसामुळे रस्त्याच्या दुतर्फा दिसणारी ही स्वच्छ झाडी, मनावर आलेलं सर्व मळभ स्वच्छ पुसून काढी, निसर्ग सजला जशी घालून भरजरीची… Continue Reading →

पुस्तकाची महती

पुस्तक असते मार्गदर्शक. पुस्तक असते दिशादर्शक .. पुस्तक असते आपले शिक्षक… पुस्तक असतो पिता. पुस्तक असतो दाता.. पुस्तकामुळे बनतो आपण ज्ञाता… पुस्तक देते ज्ञान. पुस्तक देते मान.. पुस्तकामुळे होतो आपण बुद्धिमान… पुस्तक आहे मानवासाठी खास. पुस्तकामुळे जिवंत आहे इतिहास.. पुस्तकामुळे… Continue Reading →

प्रेमाच्या चॉकलेटची आत्मकथा

चॉकलेट न आवडणारी ही(प्रेमा) एकटीच असेल,🙄 म्हणून मला (चॉकलेट) पण ही वेडी आवडत नसेल.🤭 हिला मनवणाऱ्याची भारी गोची होत असेल,😒 त्यामुळे हिचा रुसवा तो पण मनावर घेत नसेल.😄 मग तर ही अजुन थोडी जास्तच रुसत असेल,😏 त्यामुळे हिचे माझ्याकडे अजिबात… Continue Reading →

प्रेम सखा

संकटकाली पण तू जवळ नसताना जवळ भासतोस, अतिशय महत्त्वाच्या वेळी उपयोगी सल्ले देत असतोस. कधी दूर असलास की मनी स्वप्नी तूच दिसतोस, प्रेमाच्या गप्पा सुरू झाल्या की गालात अगदी गोड हसतोस. – प्रेमा

निवांत दिवस

रोजच्या त्याच चाकोरी पेक्षा एखादा निवांत दिवस असावा, यामध्ये कोणत्याच कामाचा आणि नियमांचा हट्ट नसावा. या दिवशी फक्त खाणे – पिणे आणि लोळणे एवढाच एक टास्क असावा, मनात येणाऱ्या असंख्य विचारांना तर इथे अजिबात थारा नसावा. बघेल तिकडे मनमोहक आणि… Continue Reading →

तू असाच रहा

असाच समुद्रा सारखा गूढ रहा जसा आहेस तसाच कायम रहा फक्त तुझ्या गुणास मी भाळले त्यामुळे माझे मला न सांभाळले अलगद तुझ्या प्रेमात मी पडले सगळे काही तिथेच तर अडले तुझी ही आश्वासक आणि प्रेमळ मिठी थोडा वेळ नाही तर… Continue Reading →

तू कायम आनंदी रहा

तुला दुखावणारे असतील बहु तू दुःखात पण सुख शोधत रहा. जीवनात कितीही संकटे आली तरी स्वतःला सिद्ध करत रहा. लोकं काय म्हणतील याकडे कानाडोळा करत रहा. कोणी कोणाचे नसतं म्हणून तू आपल्याच धुंदीत जगत रहा. कोणी कसेही असो तू आनंदाने… Continue Reading →

मुलगा मुलगी समानता

मुलगी लहान असताना करतात सगळेच तिचे लाड; ती मोठी झाली की म्हणतात तिला होऊ नको जाड. घरच्यांनी वसा घेतला पाहिजे, हा शरीर सौंदर्याचा बाजार थांबवला पाहिजे; कधीतरी समाजाला नमवलं पाहिजे, आता हे थांबवलं पाहिजे. तिला लहानपणापासून जपतात एवढं जीवापाड; तर… Continue Reading →

« Older posts

© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress

Theme by Anders NorenUp ↑

error: Content is protected !!