संकटकाली पण तू जवळ नसताना जवळ भासतोस,
अतिशय महत्त्वाच्या वेळी उपयोगी सल्ले देत असतोस.
कधी दूर असलास की मनी स्वप्नी तूच दिसतोस,
प्रेमाच्या गप्पा सुरू झाल्या की गालात अगदी गोड हसतोस.
– प्रेमा
संकटकाली पण तू जवळ नसताना जवळ भासतोस,
अतिशय महत्त्वाच्या वेळी उपयोगी सल्ले देत असतोस.
कधी दूर असलास की मनी स्वप्नी तूच दिसतोस,
प्रेमाच्या गप्पा सुरू झाल्या की गालात अगदी गोड हसतोस.
– प्रेमा
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑
December 20, 2021 at 1:38 pm
Mazhya kade pan ahe asa ek!!❣️❣️
December 20, 2021 at 2:14 pm
वा मस्त.👍☺️
December 20, 2021 at 1:45 pm
वााााा वाााााा…नशिबवान आहेस 👍👍👍😃
December 20, 2021 at 2:14 pm
खरंय.☺️
धन्यवाद दादा!🙏☺️