जिवाच्या जिवलगा आज तुझा वाढदिवस, तू कायम सुखी राहो हाच बाप्पाचरणी करीन नवस.🎂 प्रत्येक परिस्थितीत स्वतःला सिध्द करण्याची कला तुझ्यात दिसते, अडचणीत कोणालाही मदत करण्यात तुझी तप्तरता असते.🎂 ऑफिस मध्ये संयमी बॉस म्हणून सगळ्यांचा आवडता बनतोस, कामातील प्रामाणिकपणामुळे स्वतः च्या… Continue Reading →
नावाप्रमाणे बुद्धिमान तू, घरच्यांचा अभिमान तू.🎁 संकटात साथ देणारी सखी तू, आनंदच्या संसारात सुखी तू.🎁 सत्याच्या बाजूने उभी राहणारी व्यक्ती तू, प्रामाणिकपणाला जपणारी शक्ती तू.🎁 सीएमच्या पाठीशी उभी राहणारी बाई तू, समस्या शांतपणे समजून घेणारी आई तू.🎁… Continue Reading →
हस्त नक्षत्राचा तुझा जन्म पै कुटुंबाला सुखावून गेला, तुझ्या येण्याने या घरात आनंदाचा भरणा आला.☺️ घरात सगळीकडे तुझा चिवचिवाट फार असतो, काम सोडून आम्ही तुझं बोलणं ऐकत बसतो.😀 व्यावसायिक जीवनात तू कामातला एक नंबर किडा, कामाच्या नादात खाणं पिणं विसरते… Continue Reading →
आत्ता पर्यंतचे तुमचे सर्व अनुभव पाहता, स्वतःला सकारात्मक कामात झोकून देता.😊 क्षेत्रकर्याचे निरीक्षण तुम्ही कलेकलेने करता, कामातील बारकावे चालता बोलता सहज हेरता.😊 माणसाच्या मनातील भाव तुम्ही अचूक ओळखतात, ऑफिस बॉय आणि मावशी तुम्हाला खूप मानतात.😊 मित्रांना शक्य तेवढे प्रयत्नाने संकटातून… Continue Reading →
आयुष्यात नवीन सुख घेऊन येवो तुझा हा वाढदिवस.😊 जीवन सर्वार्थाने समाधानी बनवो तुझा हा वाढदिवस.😊 आयुष्यात सुखद अनुभव देवो तुझा हा वाढदिवस.😊 मनीच्या सर्व ईच्छा पुर्ण करो तुझा हा वाढदिवस.😊 संसारात सुख समृध्दी आनो तुझा हा… Continue Reading →
तुझा संयमी स्वभावच तुला आयुष्यात पुढे नेणार, धडपडणारा तू एक दिवस चांगला उद्योजक होणार.😊 तुझ्या सोबतीत मैत्रीच्या अनेक छटा अनुभवतो, तुझ्यातीली माणुसकीचा गुण क्षणोक्षणी जाणवतो.😊 असाच सरळ, सच्चा माणूस म्हणून जगत रहा, उद्याचा तू कर्तुत्वाने मोठा होताना स्वतःला पहा.😊 लोकांना… Continue Reading →
तुझे आयुष्य यशाने बहरत जावो, सुखांचा अनुभव पावलोपावली येवो.👏 तुझ्यातील कष्ट आणि जिद्दीला यश मिळो, हाडाचा समाजकार्यकर्ता समाजाला लवकर कळो.👏 तुझ्यातील मधुर वाणी आणि आदर करण्याचा गुण तुला यशाचे शिखरे दावो, तुझ्या जीवनातील प्रगतीचा चढता आलेख कानावर येवो.👏… Continue Reading →
आज तुझा वाढदिवस खडूस आज तरी नको कोणाशी भांडुस.😂 तुझी माझी मैत्री बघ जगा वेगळी भांडून व्यक्त होण्याची रीत आगळी.😜 तुझ्या सारखा मित्र सगळ्यांना मिळू दे भांडणाचा खरा अर्थ त्यांना पण कळू दे.😀 आपल्या मैत्रीला कोणाची नजर… Continue Reading →
माझ्या मैत्रिणी आज तुझा वाढदिवस प्रत्येकाला हवा हवासा वाटणारा दिवस.🎂 तुझ्या स्वभावाचे ना ना पदर सच्चा व्यक्तीचा तुला खूप आदर.☺️ कधी बडबडी तर कधी खूप शांत प्रामाणिक शिक्षिका हा तुझा प्रांत.🤗 वैचारिक गोष्टींवर तुझी भारी पकड उगाच… Continue Reading →
तुमच्या वाचनाचे वेड आम्ही नेहमी अनुभवतो, गप्पांत तुमच्यातील वाचक वेळोवेळी जाणवतो.🥰 तुम्हाला राजकारणाची भारी आवड, त्यावर घरात रंगे आपला गप्पांचा फड.😀 स्वयंपाकात तुम्ही आहात खूप पारंगत, चविष्ट जेवणाची घरात रंगते छान पंगत.😋 तुमच्या चांगल्या स्वभावत येत नाही कोणतीच बाधा, तुम्ही… Continue Reading →
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑