गुलशनचं हळूच गालात हसणं गालात हसत मनातच कमेंट वाचणं. 😛😛😛😛😛 तुमची बडबड ऐकुन प्रेक्षकांचं कंटाळणं तरीही इथे आपापसात गप्पा मारत बसणं. 😂😂😂😂😂 तिसरी गोष्ट येऊनही तुमचं बोलणं न थांबणं प्रेक्षकांच्या कमेंट घेणं टाळून बोलतच राहणं. 🤣🤣🤣🤣🤣 तुमच्या तीन गोष्टी सांगण्यानं… Continue Reading →
सगळ्यांना सांभाळत टीमला एकत्र बांधून ठेवणं कोणी तुझ्याकडून शिकावं.🤗 वेळेतून वेळ काढून फोटोग्राफीचा छंद जपणं कोणी तुझ्याकडून शिकावं.🤗 कामांना सांभाळत घरच्यांना महत्त्वाचा वेळ देणं कोणी तुझ्याकडून शिकावं.🤗 बढाया न मारता कृतीतून स्त्री – पुरुष समानता जपणं कोणी… Continue Reading →
योगाचे ज्ञान विचारले की, खूप सारी माहिती सांगतात भरभर असे हे आमचे योगा मास्टर.👍 आमचा दिवस सुरू होतो गुड मॉर्निंग आणि करून शास्त्रशुद्ध सूर्यनमस्कार असे हे आमचे योगा मास्टर.☺️ शालेय मैदानी खेळांचे व्हिडिओ टाकून बालपण उभे करतात आमच्या डोळ्यांसमोर असे… Continue Reading →
बाकीच्यांचे माहिती नाही पण मला रोज रात्री, हा कधी एकदाचा दूर होईल हा विचार येतो.🙄 हल्ली सगळे काम धाम बाजूला ठेवून फक्त याच्या विचारातच माझा दिवस मावळतो.🙄 दुसरं कोणाची एवढी हिंमत नाही; पण हा माठ रोज रात्री मला उगाच त्रास… Continue Reading →
(आज बी बी सी मराठी पॉडकास्ट वर आम्ही दोघींनी (सुचिता मगर आणि मी) मिळून घातलेला गोंधळ.😂🤫😝) प्रेमा- कुडकुत लहान मोठे सगळे गोधडीचा शोध घेई,😂 या थंडीने लोकांना खूपच घायाळ केलंय बाई.🙄😝😜 सुचि- थंडी सांगत आहे, अंडी खा नाही तर म्हातारा… Continue Reading →
(आमच्या अमित मास्तर वरील ही कविता तुम्ही थोडं धीरानं वाचा बरं का) कधी सानिका तर कधी राधिका, हे देवा मला किती किती कन्फ्युज करतात ह्या बायका.🙄 इथे आले की या मुली माझ्या नावे करतात एकच दंगा, यामुळे शन्नोच्या गप्पा मी… Continue Reading →
राजश्री मॅडम आणि मदन सरांचा सूर्यनमस्कार ग्रूप, या दिग्गजांच्या प्रेरणेने येतो आम्हा सर्वांना हुरूप.☺️ ग्रूप सदस्य आहेत समंजस आणि एका पेक्षा एक सरस, पण कोणीही करत नाही इतरांना कमी लेखण्याचा अट्टाहास.😊 थोडे स्ट्रिक्टच आहेत ग्रूपचे बाई ॲडमिन, त्यामुळे… Continue Reading →
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑