आपल्या सर्वच टीम मधील सगळ्याच सदस्यांची आपुलकीने चौकशी करणारी आणि आपल्याच घरातील एक सदस्य वाटणारी व्यक्ती होता तुम्ही.☺️
टीमला मनातील सर्व गोष्टी मोकळेपणे व्यक्त करता येणारी जागा आणि सर्वांना प्रोत्साहन देणारे लीडर होता तुम्ही.☺️
टीम मधील आम्हा सर्व मुलींचा पाठीराखा भाऊ आणि सुख दुःख जाणून घेणारे व्यासपीठ होता तुम्ही.☺️
टीमच्या चांगल्या कामाचे कौतुक करणारे आणि पटलं नाही ते स्पष्ट सांगणारे मित्र होता तुम्ही.☺️
टीमसाठी कोणत्याही अडचणीत धावून येणारा सारथी आणि वेळप्रसंगी हक्काने ओरडणारा सखा होता तुम्ही.☺️
तुमच्या संपर्कात येणाऱ्यांना आणि जवळून अनुभव घेणाऱ्या आम्हालाच माहिती आमच्यासाठी काय होता तुम्ही.☺️
– प्रेमा.
Leave a Reply