Month October 2022

जयाचा वाढदिवस

हस्त नक्षत्राचा तुझा जन्म पै कुटुंबाला सुखावून गेला, तुझ्या येण्याने या घरात आनंदाचा भरणा आला.☺️ घरात सगळीकडे तुझा चिवचिवाट फार असतो, काम सोडून आम्ही तुझं बोलणं ऐकत बसतो.😀 व्यावसायिक जीवनात तू कामातला एक नंबर किडा, कामाच्या नादात खाणं पिणं विसरते… Continue Reading →

आला आला दसरा

आला आला दसरा प्रेमळ लोकांच्या भेटीने कटकटी साऱ्या विसरा.☺️ आला आला दसरा सोन्या चांदीच्या खरेदीने दारिद्रय सारे विसरा.☺️ आला आला दसरा घरा दाराच्या सजावटीने अडचणी साऱ्या विसरा.☺️ आला आला दसरा आप्तेष्टांच्या आपुलकीने दुःख सारे विसरा.☺️ आला आला दसरा गोडधोड भोजनाने… Continue Reading →

शिवाजी सरांचा वाढदिवस

आत्ता पर्यंतचे तुमचे सर्व अनुभव पाहता, स्वतःला सकारात्मक कामात झोकून देता.😊 क्षेत्रकर्याचे निरीक्षण तुम्ही कलेकलेने करता, कामातील बारकावे चालता बोलता सहज हेरता.😊 माणसाच्या मनातील भाव तुम्ही अचूक ओळखतात, ऑफिस बॉय आणि मावशी तुम्हाला खूप मानतात.😊 मित्रांना शक्य तेवढे प्रयत्नाने संकटातून… Continue Reading →

माणूसकी

गावच्या मातीशी नाळ जोडलेली असणाऱ्या तुला वेगळी ओळख सांगावी लागत नाही.😊   पालक-बालक मैत्री मनापासुन जपणाऱ्या तुला त्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही.😊   आप्तेष्टांशी मैत्रीचे नाते आनंदाने निभवणाऱ्या तुला ओरडून सांगण्याची गरज लागत नाही.😊   ध्येपूर्तीसाठी अडणाऱ्यांना सल्ले देताना… Continue Reading →

© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress

Theme by Anders NorenUp ↑

error: Content is protected !!